emotional

अविश्वास ठराव करून माझीही बदली करा - आयुक्त

ठाणे महापालिका सभागृहात आपल्या विरोधात अविश्वास ठराव आणून आपल्या बदलीसाठी राज्य सरकारकडे ठराव पाठवा, असं भावनिक आवाहन ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आजच्या महासभेत केलंय.

Feb 20, 2018, 05:44 PM IST

वडीलांना जीनवगौरव मिळतानाच्या क्षणी भावूक झाली दीपिका..

दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना भारतीय बॅडमिंटन संघाकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 

Jan 30, 2018, 12:48 PM IST

पंतप्रधान मोदी झाले पक्षाच्या बैठकीत भावूक

भाजपच्या संसदीय दलाची आज बैठक झाली. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचं जोरदार स्वागत झालं आहे.

Dec 20, 2017, 01:38 PM IST

न्यूझीलंडचा भारतावर दमदार विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-१ अशी बरोबरी साधलीये.

Nov 4, 2017, 10:26 PM IST

पहिल्या सामन्यात राष्ट्रगीतानंतर भावूक झाला सिराज

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिला टी-२० सामना वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. तर राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पण केले. आशिष नेहराच्या जागी सिराजला स्थान देण्यात आले.

Nov 4, 2017, 09:16 PM IST

चंद्रकांत पाटील भर कार्यक्रमात भावूक होतात तेव्हा...

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या डोळ्यात रविवारी अश्रू तरळले.

Aug 14, 2017, 12:48 PM IST

...आणि कुलदीप यादव झाला भावूक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीद्वारे कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यादवने जबरदस्त खेळ करत चार विकेट घेतल्या.

Mar 25, 2017, 05:39 PM IST

'...तेव्हा आई-वडिलांना काय वाटायचं हे आत्ता समजतंय'

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकामागोमाग अशा दोन सभा घेतल्या... विक्रोळीतली प्रचारसभा पार पडल्यानंतर राज ठाकरे पोहचले विलेपार्ल्यात...

Feb 14, 2017, 10:17 PM IST

भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी झाले भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या संसदीय बैठकीत भावूक झाले. भाषण करत असताना पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या खासदारांना म्हटलं की, नोटबंदीचा निर्णय हा देशहितासाठी घेतला आहे. याला सर्जिकल स्ट्राईक बोलू नका.

Nov 22, 2016, 01:12 PM IST

तुमच्या प्रार्थनांमुळे पुर्नजन्म, जयललितांचं भावनिक निवेदन

तुमच्या प्रार्थनांमुळेच मी पुर्नजन्म घेतला आहे असं भावनिक निवेदन तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केलं आहे.

Nov 14, 2016, 03:42 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये या गाण्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं

स्वातंत्र्य दिनानिमित्त चला हवा येऊ द्याच्या खास कार्यक्रमात संगीतकार अशोक पत्की यांनी बीज अंकुरे अंकुरे या गाण्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं.

Aug 14, 2016, 01:44 PM IST