VIDEO : जाता जाता संघकाराला आपले अश्रू आवरणंही झालं कठिण!

भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टमधली इनिंग श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा याच्या कारकीर्दीतील अखेरची इनिंग होती. 

Updated: Aug 25, 2015, 10:49 AM IST
VIDEO : जाता जाता संघकाराला आपले अश्रू आवरणंही झालं कठिण! title=

कोलंबो : भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टमधली इनिंग श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा याच्या कारकीर्दीतील अखेरची इनिंग होती. 

आपल्या निरोपपूर्ण भाषणात संघकाराला आपले अश्रू आवरणंही कठिण झालं होतं. संघकारानं आपल्या यशातील भागीदारांमध्ये त्याचे आई-वडील,  कुटुंबीय, श्रीलंकन बोर्ड, कोच आणि फॅन्सचा आवर्जुन उल्लेख केला. यावेळी तो खूपच भावनिक झाला होता. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.