emotional viral video

Viral Video: शेवटी आई ती! पोटच्या लेकाला प्रेमाने भरवला घास; व्हिडीओ पाहून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी

Emotional Heart Touching Mother Video: एका माय लेकाचा हा व्हिडीओ एका रेल्वे स्टेशनवरील (Railway Station) असल्याचं दिसून येतंय. प्लॅटफॉर्मवर एक बेंच आहे ज्यावर एक आई आपल्या मुलासोबत बसली आहे. 

Jul 14, 2023, 06:24 PM IST

पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Viral Video: प्रेमप्रकरणामुळे अनेक तरुण तरुणी आपल्या आई वडिलांचा विचार करत नाहीत. मुलांनी आई वडिलांना (Father Emotional video) विश्वासात घेणं घ्यायला हवं. त्याचबरोबर आई वडिलांनी देखील मुलांशी या विषयावर संवाद साधणं गरजेचं आहे.

Jun 4, 2023, 08:14 PM IST

झोपेत गाडी चालवत होता डिलीव्हरी बॉय, डुलक्या घेता घेता..., पाहा Trending Video

 Delivery Boy Video : फूड ऑर्डर करतात घेऊन जाताना दिसत आहे. चौकातील सिंग्नल लागल्याने तो गाडी थांबवतो. मात्र...

Oct 26, 2022, 09:29 PM IST

वडिलांच्या इन्जेक्शनमध्ये तिने मिसळलं...; काही क्षणातच वडिलांचा मृत्यू, video viral

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही.

Jul 10, 2022, 11:02 AM IST