नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित
Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या.
Sep 26, 2024, 01:27 PM IST
Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...
RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
Aug 8, 2024, 10:17 AM IST
₹ 1,00,000 मध्ये घरी न्या Sunroof वाली ही भन्नाट कार! महिन्याचा EMI केवळ 'इतके' रुपये
Hyundai Exter EMI Calculator: ह्युंदाई एक्सटर कार एका लाखांच्या डाऊन पेमेंटवर कशी विकत घेता येईल त्यासाठीची आर्थिक तडजोड कशी असेल याबरोबरच या कारचे फिचर्स आणि वैशिष्ट्यांवर आपण नजर टाकूयात...
Feb 24, 2024, 03:57 PM ISTमुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?
Mumbai News : मुंबईत घर घेतलेली बरीच कुटुंबे ही त्यांच्या उत्पन्नातील अर्धा पगार हा गृहकर्ज ईएमआयवर खर्च करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील घरं ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडवण्यासारखी नाहीत.
Dec 29, 2023, 01:28 PM ISTकर्ज फेडू न शकलेल्यांना RBI चा मोठा दिलासा, नवा नियम माहितेय का?
RBI Loan Rule:‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवते. लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेतलंय पण काही कारणास्तव ते परत करू शकत नाही. अशावेळी तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता.
Dec 2, 2023, 11:36 AM ISTRBI Guidline | रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर; व्याजदर 'जैसे थे'
RBI Policy Announced Repo Rate Remains Unchanged
Oct 6, 2023, 12:40 PM ISTHome Loan | 1 जानेवारी 2024 पासून गृहकर्जाचा हप्ता वाढणार? नवीन नियमांमुळे डोकेदुखी वाढणार
Increast EMI on Housing Loan from 1st January 2024
Aug 19, 2023, 08:30 PM ISTटोमॅटोने आता तुमच्या EMI चं गणितही बिघडवलं? RBI 'तो' मोठा निर्णय लांबवणार
RBI MPC Meeting : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा परिस्थितीत ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नधान्याच्या महागाईवर दबाव असला तरी रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Aug 8, 2023, 09:16 AM ISTMango on EMI: आता आंबाही EMI वर विकत घेता येणार! पुण्यात सुरु झाली विक्री
Mango On EMI: उन्हाळ्यामध्ये आंबा खावासा वाटला तरी त्याचे दर बघून अनेकदा मनाला आवर घालावी लागते. मात्र आता पुणेकरांना असं करावं लागणार नाही कारण शहरामध्ये थेट EMI वर आंबे उपलब्ध झाले आहेत.
Apr 5, 2023, 12:30 PM ISTRBI Increases Repo Rate | होम लोनचा EMI वाढला!
RBI increases the repo rate
Feb 8, 2023, 11:25 AM ISTRBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...
RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल?
Jan 13, 2023, 07:43 PM ISTAll Loans Of SBI Bank Hiked | सर्वसामान्यांचा ईएमआय वाढणार, स्टेट बँकेची कर्ज महागली, पाहा किती टक्के झाली वाढ
Common man's EMI will increase, state bank loan becomes more expensive, see how much percentage has increased
Dec 15, 2022, 07:10 PM ISTEMI Will Increase | सर्वसामान्यांना मिळू शकतो झटका, ईएमआय वाढणार?
Can common people get a shock, will EMI increase?
Dec 5, 2022, 03:30 PM ISTLoan Moratorium: कर्जाचा हप्ता भरताना अडचण होत आहे! बँकेकडे असा मागाल अवधी
Bank Loan Moratorium: जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल परंतु काही कारणास्तव तुम्ही त्याचा हप्ता फेडण्यात अक्षम असाल, तर तुम्ही लोन मोरेटोरियमद्वारे हप्त्याची परतफेड करण्यासाठी काही वेळ मागू शकता.
Nov 23, 2022, 04:39 PM IST