५ हजारांपेक्षा कमी EMI वर मिळताहेत या कार्स
नवीन वर्ष येत असल्याने कार कंपन्या त्यांचा जुना स्टॉक संपवण्याचे मागे लागल्या आहेत. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते वेगवेगळ्या ऑफर्सही देत आहेत.
Dec 29, 2017, 07:16 PM ISTईएमआयवर शॉपींगची सुविधा
ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्रेडीट कार्ड लोनवर म्हणजेच ईएमआयवर शॉपींगची सुविधा कही कंपन्यांनी देऊ केली आहे.
Oct 18, 2017, 08:34 PM ISTअॅक्सिस बँकेची खास ऑफर, गृहकर्जाचे १२ मासिक हप्ते माफ
बॅंकींग क्षेत्रातही दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅंकांकडून नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. खासकरून गृहकर्जाच्या क्षेत्रात ही स्पर्धा अधिक बघायला मिळते. यानुसार आघाडीच्या अॅक्सिस बँकेने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
Aug 18, 2017, 11:59 AM ISTभाड्याच्या घरात राहा आणि चक्क त्या घराचे मालक व्हा!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाडेकरुंसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहा आणि कालांतराने त्याच घराचे मालक व्हा, अशी ही नवी योजना आहे.
Apr 22, 2017, 08:51 AM ISTमोदी सरकारची घर खरेदीदारांसाठी खुशखबर...
मोदी सरकारनं घर खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या मध्यम वर्गासाठी एक खुशखबर दिलीय.
Mar 23, 2017, 04:05 PM ISTआर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...
वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.
Feb 27, 2016, 03:47 PM ISTक्रेडिट पॉलिसी जाहीर, तुमच्या व्याज दरांत कपातीची शक्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या व्याज दरांत 0.25 टक्के घट केलीय. त्यामुळे आता रेपो रेट 7.50 वरून 7.25 टक्क्यांवर पोहचलाय.
Jun 2, 2015, 11:39 AM ISTकार तुमची, ईएमआय आमचा
आता या महागाईच्या जमान्यात बिनधास्त कार खरेदी करा. काय म्हणताय? ईएमआयची चिंता? देन डोण्ट वरी. कारण आता तीन वर्षे तुमचा ईएमआय भरणार कंपनी.तुम्ही फक्त कारच्या प्रवासाचा आनंद घ्या.
Jul 11, 2013, 06:22 PM IST