elvis presley

महात्मा गांधी, आंबेडकर यांनी काढलेले सेल्फी कसे असते? AI फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल

सोशल मीडियावर सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने (Artificial Intelligence) जनरेट केलेले फोटो व्हायरल होत आहे. दरम्यान, याच तंत्रज्ञानाचा वापर करत एका कलाकाराने "selfies from the past" या संकल्पनेवर आधारित काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदर टेरेसा, एल्विस प्रेस्ली अशा अनेकांचे फोटो आहेत. हे फोटो पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

 

Mar 21, 2023, 03:23 PM IST

केवळ श्रीदेवीच नव्हे तर, या कलाकारांचाही झाला बाथटबमध्ये बूडन मृत्यू

..... इतरही काही कलाकार आहेत. ज्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बूडन झाला आहे. कोण आहेत ते कलाकार?

Feb 28, 2018, 08:49 AM IST