नेटकरी अवाक

हे फोटो पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

फोटो व्हायरल

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अनेक दिग्गजांचा समावेश

या फोटोंमध्ये जोसेफ स्टॅलिन, अब्राहम लिंकन, अल्बर्ट आइन्स्टाइन, बॉब मारली अशा अनेकांचेही फोटो आहेत.

AI software Midjourney चा वापर

हे सेल्फी फोटो तयार करण्यासाठी AI software Midjourney चा वापर करत नंतर फोटोशॉपच्या सहाय्याने त्यांना रिपेंट करण्यात आलं.

Selfies From the Past

Jyo John Mulloor याने इन्स्टाग्रामला हे फोटो शेअर केले असून यामध्ये महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मदर टेरेसा, एल्विस प्रेस्ली अशा अनेकांचा समावेश आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे भन्नाट फोटो

सोशल मीडियावर एका कलाकाराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत "selfies from the past" या संकल्पनेवर आधारित काही फोटो शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story