elon musk tesla

ही कसली नोकरी? SpaceX मध्ये एलॉन मस्ककडून महिला कर्मचाऱ्यांशी शरीरसंबंध ठेवत मुलं जन्माला घालण्याची मागणी

Elon Musk SpaceX Employee : एलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीतील कारभाराचा खरा चेहरा जगासमरो आणल्यानं खळबळ... 

 

Jun 13, 2024, 11:54 AM IST

भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?

Tesla In India:  इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात प्लांट उभारण्याच्या विचारात आणि दरांमध्ये सवलत मिळण्याच्या शक्यता असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.पियूष गोयल 4 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Nov 14, 2023, 12:19 PM IST

'टेस्ला'वरही तिरंग्याची छाप! 'या' मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीयांच्या हाती

Top Indian CEOs: टेस्लामधील या नियुक्तीमुळे आणखीन एका मोठ्या कंपनीची धुरा भारतीय व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आली आहे.

Aug 8, 2023, 02:08 PM IST

एलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा 'टेस्ला'चे नवे CFO

Tesla Appoints Vaibhav Taneja As CFO: गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला असून ही बाब भारतासाठी फार गौरवाची असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पण वैभव तनेजा आहेत तरी कोण जाणून घेऊयात...

Aug 8, 2023, 11:15 AM IST

नाव हाय, पैसा हाय, इज्जत हाय... तरीही Elon Musk का म्हणतायेत "मी मरण यातना सोसतोय"

Elon Musk : मला बर्लिन (berlin) येथे जायचं होतं, त्यावेळी अशा परिस्थितीत माझ्याकडं दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असं मस्क म्हणतात.

Jan 24, 2023, 04:15 PM IST

Cheap Tesla Car: भारतासाठी एलोन मस्क यांचा जबरदस्त प्लान! इंडोनेशियात केली मोठी घोषणा

Elon musk G20 Summit 2022: गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कारच्या खरेदी आणि विक्रीत वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी पाहता जवळपास सर्वच कंपन्यांनी यात उडी घेतली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या यादीत टेस्लाचं नाव आघाडीवर आहे. भारतीय बाजारपेठ पाहता टेस्ला भारतात येण्यास उत्सुक देखील आहे.

Nov 15, 2022, 08:35 PM IST

Tesla Share: एलॉन मस्क यांनी पुन्हा टेस्ला कंपनीचे शेअर विकले, कारण...

एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्ला कंपनीचे शेअर्स विकल्याने जोरदार चर्चा सुरु झाली. 

Aug 10, 2022, 04:54 PM IST

जगातील सर्वात श्रीमंत Elon Musk ची कुटुंबात वाईट अवस्था 

वडिलांकडून मोठं वक्तव्य, काय नशीब तरी...जगाला ज्याचं कौतुक तोच कुटुंबासाठी मात्र...

Aug 2, 2022, 09:09 AM IST