Maruti Suzuki ची पहिलीवहिली EV; कुटुंबासाठी एकदम परफेक्ट, किंमतीपासून फिचर्सपर्यंत पाहा A to Z माहिती
Auto Expo 2025 ची ऑटो क्षेत्रात प्रचंड चर्चा सुरू असतानाच आता मारुती सुझूकी कंपनीनं अतिशय दिमाखात त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची तयारी केली.
Jan 17, 2025, 02:02 PM IST
₹1.25 lakh Off... नुकत्याच लॉन्च झालेल्या या SUV वर घसघशीत सूट! Mahindra ची भन्नाट ऑफर
Mahindra Discount On XUV400: ही कार कंपनीने याच वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केली आहे. मागील 2 महिन्यांमध्ये कंपनीने दुसऱ्यांदा या कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घ्या नेमकी किती किंमत आहे या कारची.
Sep 13, 2023, 12:42 PM ISTमहिंद्राने आणलं थारचे संपूर्ण इलेक्ट्रिक मॉडेल, जाणून घ्या डिझाइनपासून इंटिरियरपर्यंत
अग्रगण्य कार निर्माता महिंद्रा अँड महिंद्राने दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या भव्य FutureScape शोकेसमध्ये कंपनीने Mahindra Thar.e Electric SUV गाडी लॉन्च केली आहे.
Aug 21, 2023, 04:08 PM ISTPravaig Defy: भारतातील 'या' कंपनीनं तयार केली 'देसी टेस्ला', 500 किमी रेंज आणि 210 प्रतितास वेग
Pravaig Defy: या गाडीमध्ये 90.2 किलोवॅट बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी 30 मिनिटात 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. या बॅटरीमुळे 402 बीएचपी मॅक्स पॉवर आणि 620 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
Nov 25, 2022, 06:24 PM ISTइलेक्ट्रिक एसयूवी Jaguar I-PACE भारतात, जाणून घ्या किंमत
ताशी शून्य ते 100 किलोमीटर वेगाने अवघ्या 4.8 सेकंदात वेग पकडते.
Mar 24, 2021, 08:21 AM ISTऑडीची पहिली इलेक्ट्रिक कार, एकदा चार्ज केल्यावर चालणार ५०० किमी
लग्झरी कार बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑडी कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक बेस्ड ई-ट्रॉन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाडीचं प्रोडक्शन मॉडल ३० ऑगस्ट २०१८ रोजी बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2018, 09:24 PM ISTभारतात लॉन्च होणार ह्युंदाईची ही कार, पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार 470 KM
कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी केली आहे.
Mar 9, 2018, 05:49 PM IST