इलेक्ट्रिक बॅटरीत मानवी मुत्राचा वापर; महाराष्ट्रातील संशोधकांच्या भन्नाट शोधाला मिळाले अमेरिकेचे पेटंट
मानवी मुत्रापासून ऊर्जानिर्मिती केली जाऊ शकते. नांदेड विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. याला अमेरिकेचे पेटंट मिळाले आहे
Jan 26, 2025, 04:19 PM IST