electoral bonds

'गरीब जनता भाजपचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत नाही म्हणून ...', ठाकरेंचे गंभीर आरोप

Aaditya Thackeray on Electoral Bonds: जनता कर्फ्यू लागला होता तेव्हा आम्ही 4 ते 5 वेळा फोन केला आणि ट्रेन बंद करु नका, असे सांगितले होते, याची आठवण आदित्य ठाकरेंनी करुन दिली. 

Mar 30, 2024, 03:55 PM IST

Electoral Bonds: 'मला बोलण्यास भाग पाडू नका, नाहीतर..'; चंद्रचूड सुनावणीत स्पष्टच बोलले

Supreme Court CJI DY Chandrachud: सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डविरुद्ध दिलेला निकाल रद्द करण्यासंदर्भात लिहिण्यात आलेल्या पत्रावरुन सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना कठोर शब्दांमध्ये सुनावलं.

Mar 19, 2024, 04:29 PM IST

'या' 15 धनाढ्य मंडळींनी खरेदी केले होते दीडशे कोटींचे Electoral Bonds

Electoral Bonds : निवडणूक रोखे प्रकरणी बरीच गोपनीय माहिती समोर असून, आता नेमके कोणी निवडणूक रोखे खरेदी केले त्यांची नावंही समोर आली आहेत. 

Mar 19, 2024, 03:21 PM IST

'माझ्यावर ओरडू नका!' म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video

CJI Chandrachud Scolds Lawyer Video: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान हा सारा प्रकार घडला असून कोर्टातील ऑन कॅमेरा हिअरिंगमध्ये हा सारा प्रकार रेकॉर्ड झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.

Mar 19, 2024, 10:22 AM IST

'कोरोना व्हॅक्सिनमुळे हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

Praniti Shinde on Corona Vaccine : इलेक्ट्रॉल बाँडवरुन सध्या विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

Mar 17, 2024, 08:40 AM IST

'दाऊदही अशाच खंडण्या घ्यायचा, मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांची फौजच उभी केली; ED भाजपावर कारवाई करणार का?'

Electoral Bonds Case Uddhav Thackeray Group Slams PM Modi: "निवडणूक रोखे हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. उद्योगपतींना धंदा देण्याच्या बदल्यात ‘चंदा’ वसुलीचा हा प्रकार मोदी सरकारची काळीकुट्ट बाजू आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Mar 16, 2024, 08:22 AM IST

सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?

Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. 

Mar 15, 2024, 03:36 PM IST

मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?

Electoral Bonds : सर्वाधिक राजकीय देणगी देणारा... म्हणून या व्यक्तीच्याच नावाची चर्चा. कुठून आला इतका पैसा? डोकं चक्रावणारी माहिती समोर 

Mar 15, 2024, 11:12 AM IST

Electoral Bonds: निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती का दिली? सुप्रीम कोर्टाने SBI ला फटकारलं

निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. 

 

Mar 15, 2024, 11:08 AM IST

उघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट

SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.

Mar 13, 2024, 08:37 PM IST

SBI ला 5 वर्षांचा तपशील द्यावा लागेल! 5 पॉइंट्समध्ये समजून घ्या इलेक्टोरल बाँडवर SC चा निकाल

Electoral Bonds Scheme Verdict: इलेक्टोरल बाँण्डवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत ही योजना फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 

Feb 15, 2024, 01:05 PM IST