election

राज्यात मतदान मोजणीच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्यात २४ ऑक्टोबरला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

Oct 21, 2019, 10:47 PM IST

शाब्बास रे गड्यांनो! कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान

जागृत मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या औत्सुक्याने सहभाग घेतला 

Oct 21, 2019, 09:44 PM IST

पुणेकरांनी लोकसभेचा वचपा काढला; विधानसभेच्या मतदानात मुंबईकरांवर मात

लोकसभा निवडणुकीला पुण्यात अवघे ४९.८४ टक्के मतदान झाले होते.

Oct 21, 2019, 09:40 PM IST

एक्झिट पोल: पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर निष्प्रभ; महायुतीचाच वरचष्मा

पश्चिम महाराष्ट्रात पवार फॅक्टर राजकीय समीकरणे बदलून ठेवेल, ही शक्यता सपशेल फोल ठरली आहे.

Oct 21, 2019, 08:17 PM IST

ठाण्यात बसपा नेत्याकडून मतदान केंद्रावर शाई फेकून निषेध

बसपा नेते सुनील खांबे यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला.  

Oct 21, 2019, 07:37 PM IST

एक्झिट पोल: शिवसेनेला मोठा धक्का; २०१४ पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता

तडजोड करून भाजपसोबत युती करणाऱ्या शिवसेनेला उलट फटका बसल्याचे दिसत आहे.

Oct 21, 2019, 07:04 PM IST

विधानसभा निवडणूक २०१९ : 'झी २४ तास'चा 'एक्झिट पोल'

या मतदानाचा निकाल कसा लागू शकतो, याचा अंदाज 'झी २४ तास'नं घेतलाय

Oct 21, 2019, 06:24 PM IST

राज्यात ६०.४६ टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक तर मुंबईसह पुण्यात निरुत्साह

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. 

Oct 21, 2019, 06:21 PM IST

'तुम्ही हयात नाहीत'... जेव्हा जिवंत मतदात्यालाच सांगितलं जातं!

'निवडणूक यादीनुसार, तुम्ही मृत दर्शवत आहात त्यामुळे तुम्हाला मतदानाचा अधिकारी नाही' 

Oct 21, 2019, 05:33 PM IST

राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनी केले मतदान, मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

राज्यसभेचे खासदार सुभाष चंद्रा यांनी मतदानाचा हक्क बजावला.  

Oct 21, 2019, 05:12 PM IST

वाघाच्या दहशतीमुळे 'येथे' मतदार फिरकलेच नाहीत

लोकशाहीच्या उत्सवावर वाघोबांच्या दहशतीचं सावट

Oct 21, 2019, 05:09 PM IST

आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर जीवघेणा हल्ला, कार जाळली

आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांची काही हल्लेखोरांनी हल्ला करत गाडी जाळली आहे.  

Oct 21, 2019, 04:33 PM IST

'४० मिनीटं भाषण करताना पंकजांना चक्कर कशी आली नाही'

त्या सभेत पंकजा मुंडे या तब्बल ४० मिनिटे बोलल्या. यावेळी त्यांनी भावनिक भाषण केले होते.

Oct 21, 2019, 04:28 PM IST

रुग्‍णांना मतदान करता यावे म्हणून रुग्णवाहिका थेट मतदान केंद्रात

रूग्‍ण मतदानाच्‍या हक्‍कापासून वंचित राहू नयेत म्हणून..

Oct 21, 2019, 04:05 PM IST

चंद्रकांत पाटलांची मतदान केंद्रावरच किशोर शिंदेंना 'ऑफर'

त्यावेळी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण चर्चा झाली.

Oct 21, 2019, 03:47 PM IST