election commission

मतदारांना सहलीला नेल्यास उमेदवारावर निवडणूक आयोगाची कारवाई

यासंदर्भात अगदी निनावी तक्रार आली तरी सुद्धा यावर आयोग कारवाई कऱणार 

Jul 26, 2019, 11:09 AM IST

'चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का ?'

चंद्रकांत  पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का ? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. 

Jun 28, 2019, 11:46 AM IST

...तर उभ्या आयुष्यात मिशा ठेवणार नाही; उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान

माणसाची शाश्वती देता येत नाही, तर ईव्हीएम यंत्राचं काय घेऊन बसलातं? 

Jun 24, 2019, 04:06 PM IST

उदयनराजे म्हणालेत, 'मी खासदारकीचा राजीनामा देतो, फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’

खासदार उदयनराजे  भोसले यांनी पुन्हा एकदा EVM मशीन वर संशय व्यक्त केला आहे. 

Jun 22, 2019, 10:58 AM IST

हातकणंगले ईव्हीएम मधून 459 मते जास्त, राजू शेट्टींची तक्रार

 ईव्हीएम मधून मोजल्या गेलेल्या मतांची संख्या 12 लाख 46 हजार 256 इतकी आहे. 

May 30, 2019, 06:27 PM IST

ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली चिंता

 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे.  

May 21, 2019, 08:02 PM IST

एव्हीएममध्ये फेरफार होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला पत्र - मिलिंद देवरा

एव्हीएममध्ये  फेरफार  होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याची मागणी, मिलिंद देवरा यांनी केली आहे.  

May 21, 2019, 05:03 PM IST
New Delhi 12 Opposition Leader To Meet Election Commission PT2M14S

दिल्ली | विरोधकांची आज बैठक

दिल्ली | विरोधकांची आज बैठक

May 21, 2019, 11:40 AM IST

मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

 मोदी यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. 

May 18, 2019, 04:59 PM IST

'प्रचार थांबवू शकत नाही पण हिंसाचारालाही परवानगी नाही'

19 मे मतदान होईपर्यंत कोणताही हिंसाचार होऊ नये असेच आम्हाला वाटत होते असे निवडणूक आयोगातील सुत्रांनी म्हटले आहे. 

May 17, 2019, 08:13 AM IST

एक्झिट पोल त्वरीत हटवा, निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

निवडणूक आयोग सर्व निवडणूक अंदाज (एक्झिट पोल) वर नजर ठेवून असणार आहे.

May 16, 2019, 08:45 AM IST

भाजपच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी घटवला; ममता बॅनर्जींचा आरोप

कोलकात्यामधील हिंसाचार बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या हिंसाचाराइतकाच भीषण होता. 

May 15, 2019, 09:53 PM IST

'मतमोजणीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये'

मतमोजणीच्या कामात असलेल्या अधिकाऱ्‍यांनी मंत्र्यांबरोबर दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये अशा स्पष्ट सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

May 6, 2019, 03:49 PM IST