election 2022

एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? निकालाचा अंदाज कसा लावतात?

What is Exit Poll : मतदान संपल्यानंतर (Assembly Election) आता एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? याचं उत्तर पाहुया...

Nov 30, 2023, 07:29 PM IST

'तर गावच्या विकासाला निधी देणार नाही' नितेश राणे यांचा ग्रामस्थांना इशारा

भाजप आमदार Nitesh Rane यांच्या वक्तव्याने नवा वाद, ठाकरे गटाच्या आमदारांचा नितेश राणे यांच्यावर निशाणा

Dec 12, 2022, 01:54 PM IST

तिथे BJP उसळी मारतानाच इथे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं मोठं यश

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पराभव झाल्यानंतरही आम आदमी पक्षाला मोठं यश, अवघ्या 10 वर्षात आप बनला राष्ट्रीय पक्ष

 

Dec 8, 2022, 12:41 PM IST

By Election Result 2022 Live: पाच राज्यात 7 जागांवर पोटनिवडणूक, भाजप पिछाडीवर

योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाची आघाडी, डिंपल यादव यांची जोरदार मुसंडी

Dec 8, 2022, 11:31 AM IST

बीड ग्रामपंचायत निवडणूक : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची एकमेकांवर कुरघोडी

सहा पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना 'दे धक्का'

Dec 7, 2022, 10:44 PM IST

निवडणुकीसाठी काय पण, अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवाराला पळवले आणि....

election 2022 सांगली ग्रामपंचायत निवडणुकीतला अजब प्रकार, अर्ज भरण्यापूर्वी चक्क उमेदवाराचंच अपहरण, अर्ज भरण्याची तारीख उलटल्यानंतर सोडलं

Dec 6, 2022, 06:55 PM IST

बीड : ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच गावचं राजकारण तापलं, उमेदवारांसाठी शोधाशोध सुरू

जिल्ह्यातील मोठे नेतेही लागले कामाला, Dhananjay Munde आणि Pankaja Munde यांच्यात पुन्हा रस्सीखेच... जनतेमधून थेट निवडणूकीचा फायदा कोणाला?

Nov 21, 2022, 09:14 PM IST

एकनाथ शिंदे गटात नाराजी की फूट? आमदारांचे वाद सोडवताना मुख्यमंत्र्यांची दमछाक?

अमरावतीमधला बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वाद संपत नाही तोच जळगावात नवा वाद उफाळून आला आहे

 

Oct 27, 2022, 09:28 PM IST

राज्यात आता तीन विरूद्ध तीनचा सामना? महाविकास आघाडी विरुद्ध महायुती?

गणेशोत्सवापासून राज-फडणवीस, राज-शिंदे भेटींचा सिलसिला 

Oct 25, 2022, 06:27 PM IST

ठाकरे गटानं पहिली लढाई जिंकली, अंधेरीच्या रणमैदानात रंगणार सामना

अंधेरी पोटनिवडणुकीतल्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा 

Oct 13, 2022, 09:56 PM IST

Andheri Bypoll Election : ऋतुजा लटके यांनी स्पष्टच सांगितलं, या चिन्हावर निवडणूक लढवणार

ऋतुजा लटकेंना शिंदे गटात खेचण्याचे प्रयत्न, शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर...

Oct 12, 2022, 02:24 PM IST

नगरपालिका, नगर पंचायतमधील वाढलेली सदस्य संख्याही रद्द करा, भाजपची मागणी

2011 च्या लोकसंख्येचा आधार घेत जुनीच सदस्य संख्या कायम ठेवून निवडणूक घेण्याची मागणी

 

Aug 4, 2022, 06:45 PM IST

मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी! शिंदे सरकारचा मविआला मोठा धक्का

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Aug 3, 2022, 05:38 PM IST

मुंबई मनपा OBC आरक्षण सोडत, दिग्गज नगरसेवकांची आता धावाधाव वॉर्डसाठी, पाहा तुमचा वॉर्ड आरक्षित झाला का?

मुंबई महानगर पालिका निवडणूक, अनेक दिग्गज नगरसेवकांना दुसरा वॉर्ड शोधावा लागणार

Jul 29, 2022, 02:14 PM IST