ekta kapoor troll

Ekta Kapoor Trolled : वाढत्या वजनामुळे एकता कपूर ट्रोल, यूजर्स म्हणाले- 'छोटा भीम'

 टीव्हीची क्वीन एकता कपूर नेहमीच तिच्या स्टाईलमुळे वर्चस्व गाजवते. एकता कपूरची अशी एकही मालिका नाही जी लोकांना आवडत नसेल. याच कारणामुळे तिला टीव्हीची क्वीनही म्हटलं जातं. कुठल्या ना कुठल्या कारणाने एकता हेडलाईन्सचा भाग राहते. तिने शुक्रवारी MAMI फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. 

Oct 28, 2023, 01:10 PM IST

Ekta Kapoor: ''तुम्हाला लाज वाटली पाहिजे... '' सगळं काही ठिक असताना एकता कपूर नक्की कोणावर भडकली?

Ekta Kapoor on Radhika Madan: हिंदी चित्रपट-मालिकांसाठी कॉन्ट्रोव्हर्सी (Bollywood Controversy) ही काही नवी नाही. त्यातून हल्ली हिंदी चित्रपटांप्रमाणे हिंदी मालिकांमध्येही वादांना फोडणी मिळल्याचे दिसते आहे.

Jan 21, 2023, 06:06 PM IST

शॉर्ट्स घालून मंदिरात जाणं एकता कपूरला पडलं महागात, झाली ट्रोलिंगची शिकार

एकताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 23, 2022, 10:36 AM IST