eknatha shinde

राज्यातील नवीन मंत्रिमंडळाला PM नरेंद्र मोदी यांच्या मराठीतून शुभेच्छा

राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळाला मोदींनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

Aug 9, 2022, 01:40 PM IST

Maharashtra Cabinate Expansion : एकनाथ शिंदेंसाठी 9 अंक विशेष? आज मंत्रिमंडळ विस्तार आणि अनेक घडामोडींमध्ये लपलंय 9 अंकाचं गुपित

Maharashtra Cabinate Expansion : आज सकाळी 11 वाजता साधारण एकुण 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 9 आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यासगळ्यामध्ये विशेष आहे ते 9 हा अंक. 

Aug 9, 2022, 10:05 AM IST