Loksabha2024|मोदींसारखी शिंदेंची प्रतिमा स्वच्छ ,अभिनेता गोविंदा यांचं वक्तव्य
Like Modi Shindes image is clean actor Govindas statement
Mar 28, 2024, 07:40 PM ISTLoksabha2024| शिवसेना शिंदे गट उमेदवारांची यादी जाहीर
List of Shiv Sena Shinde group candidates released
Mar 28, 2024, 07:30 PM ISTLokSabha: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर, 8 उमेदवारांची घोषणा, वाचा पूर्ण यादी
LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Mar 28, 2024, 07:09 PM IST
'चांगला अभिनेता तर घ्यायचा,' गोविंदावरुन टीका करणाऱ्या जयंत पाटलांना CM शिंदेंचं उत्तर, सभागृहात पिकला एकच हशा
Govinda Joins Shiv Sena: अभिनेता गोविंदाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Mar 28, 2024, 05:56 PM IST
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, करीना आणि करिश्मा कपूर यांनाही विशेष जबाबदारी!
अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार असल्याचे माहिती समोर आली आहे.
Mar 28, 2024, 04:59 PM ISTLoksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? 'वर्षा'वरील बैठकीत नेमकं काय घडलं?
Loksabha Election 2024 : लढणार आणि जिंकणार... अशा शब्दांत ग्वाही देत अजित पवारांना आणि समस्त पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या शिवतारेंची माघार?
Mar 28, 2024, 08:06 AM IST
Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार; शिंदे गटानं अंतिम टप्प्यात चालली शेवटची चाल
Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच शिंदे गटानं शेवटची चाल चालली. दरम्यान, आता हा तिढा सुटणार असून, जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Mar 28, 2024, 07:11 AM IST
Loksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Mar 27, 2024, 02:12 PM ISTLoksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST
Bacchu Kadu: बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यात यश? मुख्यमंत्र्यांची कडू,अडसूळ कुटुंबासोबत चर्चा
Bacchu Kadu : अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 27, 2024, 06:51 AM ISTCM शिंदेंच्या मुलाला 'विजयी हॅट-ट्रीक'पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?
Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.
Mar 26, 2024, 03:29 PM ISTLokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा?
LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसने यंदा विचारपूर्वक तिकीट दिल्याच राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.
Mar 26, 2024, 02:57 PM ISTLokSabha: 'या' 3 जागांवरुन महायुतीत कुस्ती! शिंदेंना भाजपासाठी सोडावा लागणार बालेकिल्ला? थेट दिल्लीवरुन निर्देश
LokSabha 2024: महायुतीत जागा वाटपावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही संपलेला नाही. काही मतदारसंघांवरुन महायुतीत मिठाचा खडा पडलेला असून थेट दिल्लीतील भाजपा नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली आहे.
Mar 26, 2024, 12:32 PM IST
Lok Sabha Election 2024 : विदर्भातील 5 जागांवर अशा रंगणार लढती! नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे तर चंद्रपूरमध्ये...
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित झाल्या असून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काँटे की टक्कर असणार आहे.
Mar 26, 2024, 11:18 AM ISTVideo : 'भाजप खतरनाक! मी शिंदेंना आधीच सांगितलेलं...' गप्पांच्या ओघात नाना पटोलेंकडून राजकीय गुपितं उघड
Loksabha Election 2024 : (Holi 2024) होळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळत असतानाच राजकीय वर्तुळही यास अपवाद नाही.
Mar 25, 2024, 11:34 AM IST