छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमनेसामने, शिंदे गटाकडून भुमरेंना तिकीट
महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
Apr 20, 2024, 07:04 PM ISTMaharastra Politics : भर लोकसभा निवडणुकीत 'नॉन व्हेज' राजकारण, चैत्र नवरात्री, रामनवमीला नेत्यांचा 'मांसाहार'?
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी राजकारणी सोडत नाहीत. यावेळी मात्र एक भलताच वाद उफाळून आलाय. लोकसभा निवडणुकीत खऱ्या मुद्यांऐवजी नको तेच मुद्दे कसे ऐरणीवर येतात?
Apr 19, 2024, 08:28 PM ISTVIDEO | नाशिकमधून छगन भुजबळांची माघार, हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा?
Chhagan Bhujbal did not fight Nashik Lok Sabha Constituency
Apr 19, 2024, 07:45 PM ISTLoksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा
Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर...
Apr 18, 2024, 12:13 PM IST
एकनाथ शिंदे भेटीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'सलमान खानला धमकी देणारे...'
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घऱावर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. दरम्यान सलमान खानला त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व कामं करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सलीम खान (Salim Khan) यांनी दिली आहे.
Apr 17, 2024, 11:58 AM IST
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर जागेचा तिढा सुटणार? सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी मिळणार?
Mahayuti Possibly To Announce Ratnagiri Sindhudurg And Sambhajinagar Candidate For LokSabha Constituency
Apr 17, 2024, 08:45 AM ISTठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटकांचं नाव आघाडीवर?
Thane LokSabha Constituency Possibly With Shindes shivsena
Apr 17, 2024, 08:40 AM ISTLoksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Apr 15, 2024, 07:19 AM IST
Loksabha Election 2024 | मविआच्या भारती कामडींसमोर महायुतीचा उमेदवार ठरेना
Uddhav Thackeray Rally Today At Boisar For Lok Sabha Election Campaign
Apr 12, 2024, 11:05 AM ISTSanjay Raut | शिंदेंच्या हातात काहीच राहिलं नाही - राऊत
Loksabha Election 2024 Sanjay Raut Eknath Shinde Amit Shah BJP
Apr 12, 2024, 11:00 AM ISTउमेदवारी नाकारल्याने भावना गवळी नाराज, उदय सामंत भावना गवळींच्या भेटीला
Uday Samant Today On Washim Visit To Meet Bhawna Gawli
Apr 10, 2024, 11:40 AM ISTआधी साहेबांना, मग लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या; अजित पवारांचं बारामतीत आवाहन
DCM Ajit Pawar Appels Baramati People To Vote Only On Pawar
Apr 10, 2024, 11:30 AM ISTLoksabha Election 2024 : ...म्हणून राज ठाकरे महायुतीत? सुषमा अंधारेंनी टीका करत स्पष्टच सांगितली राजकीय समीकरणं
Loksabha Election 2024 : महायुतीच्या 'त्या' कृतीवर सुषमा अंधारेंची जळजळीत टीका. शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यानंतर अंधारेंचं मोठं वक्तव्य...
Apr 10, 2024, 11:27 AM IST
'EVM, VVPATची एकत्रित मतमोजणी करा', EVM, VVPAT संदर्भातील याचिकेवर आज सुनावणी
Supreme Court Hearing Today On VVPAT And EVM Joint Counting
Apr 10, 2024, 11:25 AM ISTलोकसभा निवडणूक होऊ द्या मग...; राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शिंदे-फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!
Raj Thackeray: राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 10, 2024, 06:55 AM IST