12 आमदारांना ठाकरेंकडे परत जायचंय! यादीच वाचून दाखवली; शिंदेंचं टेन्शन वाढणार
List of 12 MLA Wanted To Go From Shinde Group To Thackeray Group: शिवसेनेमधील बंडानंतर शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर सत्तेत सहभागी झाले होते. मात्र आता यापैकी 12 आमदारांना घरवापसी करुन ठाकरे गटात यायचं आहे असा दावा करण्यात आला आहे.
Mar 15, 2024, 01:33 PM ISTLoksabha 2024 |महायुतीत ठाणे लोकसभेची जागा कुणाकडे ?
Who has Thane Lok Sabha seat in Mahayutti
Mar 14, 2024, 08:35 PM ISTKalyan LokSabha : महायुतीकडून कल्याणचा सुभेदार कोण? श्रीकांत शिंदे हॅटट्रिक करणार?
Kalyan LokSabha constituency : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा कांटे की टक्कर पाहायला मिळणाराय... कल्याणची निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी कशी प्रतिष्ठेची बनलीय.
Mar 13, 2024, 09:56 PM ISTकोल्हापुरातून मी निवडणूक लढवणारचः शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक ठाम
Kolhapur Sanjay Mandalik on Election
Mar 13, 2024, 05:05 PM ISTमशाल हुकूमशाहीला जाळून खाक करेल; उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका, 'चोरांच्या हाती धनुष्यबाण'
Uddhav Thackeray on Eknath Shinde Party Symbol
Mar 12, 2024, 07:25 PM ISTशिंदे गटाला शिर्डी लोकसभा मतदारसंघात धक्का; उत्तर नगरमधील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Shirdi Shinde Camp Setback Fro Top Leaders Resignation
Mar 12, 2024, 03:00 PM ISTEknath Shinde | नव्या रेल्वे धोरणांना महाराष्ट्राला कितपत फायदा? मुख्यमंत्री म्हणतात...
CM Eknath Shinde Brief Media Uncut Mumbai railway projects
Mar 12, 2024, 11:35 AM ISTLoksabha Election : भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार; आता कसं असेल जागावाटपाचं गणित?
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी; भाजपच्या भूमिकेमुळं नेमकं काय बदलणार? पाहा जागावाटपासंदर्भातली मोठी बातमी
Mar 12, 2024, 08:15 AM IST
Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्याच्या राजकारणात आता अनेक घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळत आहेत.
Mar 12, 2024, 07:45 AM IST
Mahayuti Seat Sharing : '...तरच जागा मागा', अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं
Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नवी दिल्लीमधील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर बैठक पार पडली.
Mar 11, 2024, 03:47 PM ISTमुंबई-ठाणे प्रवास सुसाट! एकाही सिग्नलशिवाय Non Stop प्रवास होणार शक्य, जाणून घ्या कसं
Mumbai News : मुंबई ते ठाणे या मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावं लागत. मात्र आता एका प्रकल्पामुळे मुंबई ते ठाणे विनासिग्नलचा प्रवास करणं शक्य होणार आहे.
Mar 11, 2024, 10:59 AM IST'या' 6 जागांवरुन महायुतीत रस्सीखेच! तातडीने दिल्लीला जाणार CM, दोन्ही उपमुख्यमंत्री; शाह काढणार तोडगा?
Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: शुक्रवारी रात्री 1 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांबरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांची जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु होती. मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघाला नसल्याने आज पुन्हा तिन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत.
Mar 11, 2024, 08:00 AM ISTरात्री 1 वाजेपर्यंत चालली शाहांबरोबरची बैठक; पण शिंदे, पवारांना वेगळीच भीती
Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: जागावाटपाचा तिढा राज्यातील नेत्यांना सुटत नसल्याने थेट दिल्लीतून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यात आलं आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी रात्री राज्यातील तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली.
Mar 9, 2024, 07:38 AM ISTEknath Shinde | '26 जुलैच्या पुरात वडिलांना सोडून जाणारे कुठेयत?' मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना नाव न घेता टोला
Eknath Shinde Allegation on Thackeray For 26th July
Mar 8, 2024, 04:40 PM IST'...तर 105 असूनही विरोधातच बसला असता'; शिंदे गटाने फडणवीसांना सुनावलं
Devendra Fadnavis Vs Shinde Group: रामदास कदम यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला पक्ष भाजपा असल्याचं अधोरेखित करणारं विधान केल्याने शिंदे गटानेही जशास तसं उत्तर दिलं आहे.
Mar 8, 2024, 03:31 PM IST