eknath shinde udyan

पुण्यात एकनाथ शिंदे उद्यानाचा नामकरणाचा वाद पेटल्यानंतर CMनी केली 'यांची' कानउघडणी

 Eknath Shinde Udyan : पुण्यातल्या उद्यानाला माझं नाव कशाला दिलं, असे विचारत उद्यान वादावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची कानउघडणी केली आहे.  

Aug 2, 2022, 01:21 PM IST

'झी 24 तास'चा दणका । मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारा उद्यान नामकरण सोहळा अखेर रद्द

Eknath Shinde Udyan : हडपसर येथील उद्यान नामकरण सोहळा रद्द करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता नसताना उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.  

Aug 2, 2022, 10:51 AM IST