Maharashtra New Deputy CM: अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, शपथ घेतलेल्या नेत्यांची यादी पाहा
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:01 PM IST"मी अजित अनंतराव पवार...", महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Ajit Pawar Deputy CM: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेते. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 02:46 PM IST
''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा
Chandrashekar Bawankule: दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.
Jul 2, 2023, 02:37 PM IST"शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय..."; अजित पवार यांच्या डावपेचानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Ajit Pawar Deputy CM : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसऱ्यांदा मोठा भूकंप केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.
Jul 2, 2023, 02:30 PM ISTअजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?
Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.
Jul 2, 2023, 01:56 PM ISTअजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र
Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2023, 01:31 PM ISTEkanth Shinde | मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
Maharashtra CM eknath shinde on Mumbai traffic
May 1, 2023, 12:30 PM IST"...मग तुम्ही फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा," संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला टोला
Sanjay Raut on Radhakrishna Vikhe Patil: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हटल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना गळ्यात फडणवीसांचं (Devendra Fadnavis) मंगळसूत्र बांधा असा टोला लगावला आहे.
Apr 23, 2023, 11:27 AM IST
"एकनाथ शिंदे समजूतदार, पण आमच्या मनात...", फडणवीसांचा उल्लेख करत राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान
Radhakrishna Vikhe Patil on Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हटलं आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा भाजपा मुख्यमंत्रीपदावर दावा करत असल्याची चर्चा रंगली आहे.
Apr 23, 2023, 08:21 AM IST
Maharashtra NCP Crisis : 2004 च्या शपथविधीपासूनच Ajit Pawar यांच्या मनात धुमसतेय ठिणगी?
Maharashtra NCP Crisis : ती 2019 ची पहाट...जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांकडे जाऊन शपथ घेतली होती. त्यापूर्वी 2004 चा शपथविधी..त्यानंतर अजित पवार काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाराज झाले होते. आजही ती नाराजी मनात धुमसतेय?
Apr 18, 2023, 01:32 PM ISTअजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान
Shinde Faction on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी यावर बोलताना त्यांचं स्वागत करु असं विधान केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचंही सूचक विधान केलं.
Apr 18, 2023, 12:58 PM IST
Ajit Pawar | अजित पवार भाजपात जाणार? शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
Maharashtra NCP Crisis: अजित पवार भाजपात जाणार? शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
Apr 18, 2023, 10:40 AM ISTShivsena Symbol Issue | शिवसेना कुणाची ? ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी
Delhi SC Hearing On Maharashtra Political Crisis
Feb 14, 2023, 12:40 PM ISTMPSC New Syllabus 2025: MPSC संदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीसांनी केली घोषणा
MPSC New Syllabus 2025 Updates : पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन (Pune MPSC Protest) सुरु केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
Jan 31, 2023, 02:20 PM ISTफडणवीस, शिंदे, उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर? राज्यात सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता
आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यात सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2023, 10:03 AM IST