eating

ब्रेडचे 7 धक्कादायक गुणधर्म

हाती मिळालेल्या रिपोर्टनुसार ब्रेड खाल्ल्याने कँसरची शक्यता वाढू शकते.

Mar 4, 2018, 04:03 PM IST

अननस खाण्याचा शरीराला मोठा फायदा

अननस अतिशय चवदार फळ असल्याने हे बहुतांश लोकांच्या आवडीचं फळ आहे.

Feb 18, 2018, 12:44 AM IST

वडापाव खाताना आजोबांनी गिळला कवळीचा ‘दात’

वडापाव हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ.... 

Jan 8, 2018, 08:24 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होतेय पाणीपुरी खायची ही हटके स्टाईल

पाणीपुरी ही अनेक  मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे.

Sep 22, 2017, 05:44 PM IST

.. म्हणून जेवताना टी.व्ही पाहणं टाळाच

दिवसभर काम करून घरी आल्यावर टी. व्ही. बघणे यासारखा दुसरा विरंगुळा नाही.

Sep 15, 2017, 08:47 PM IST

लसून खाण्याचे आरोग्याला सात मोठे फायदे

रोजच्या जेवनाची चव वाढवणारा लसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Sep 14, 2016, 12:33 PM IST

7 च्या आत न जेवनाऱ्यांसाठी धोक्याची घंटा...

रात्रीचे जेवन उशिरा केल्याने आजारांचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात 700 लोकांचे परीक्षण कले असता, रात्री 7 नंतर जेवल्यास अनेक आपल्याला अनेक आजार होऊ शकतात असं समोर आलं आहे.

Sep 7, 2016, 11:42 AM IST

करवंद खाण्याचे हे आहेत फायदे

आपल्यापैकी अनेक जणांना करवंदाचे महत्व माहीत नसेल. एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे की, तुमची स्मरणशक्ती आणि दृष्टी वाढवण्यात करवंदची महत्त्वाची भूमिका बजावते.

Jun 22, 2016, 04:21 PM IST

इफ्तारआधी जेवल्यामुळे वृद्ध हिंदूला बेदम मारहाण

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका वृद्ध हिंदूला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

Jun 12, 2016, 11:12 PM IST

कच्ची पपई खाण्याचे हे आहेत फायदे

मुंबई : कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरुन तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळेस कच्ची पपई खाणे फायद्याचे ठरू शकते. 

Apr 2, 2016, 11:19 AM IST

जमिनीवर बसून जेवण्याचे हे आहेत फायदे

शहरीकरण वाढत गेले तशा घरांच्या रचनाही बदलत गेल्या. हल्ली मध्यमवर्गीय घरांमध्येही डायनिंग टेबल असते. पूर्वीच्या काळी भारतीय घरांमध्ये जमिनीवर बसून संपूर्ण कुटुंबाने एकत्रित जेवण केले जायचे. मात्र जमिनीवरील पाटाची जागा आता डायनिंग टेबलने घेतलीय. मात्र तुम्हाला माहित आहे का डायनिंग टेबलवर बसण्याची सवय आरोग्यासाठी योग्य नाही. 

Jan 25, 2016, 10:57 AM IST

बटाटे खाण्याचे हे सहा फायदे तुम्हाला अचंबित करतील...

आपल्या नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात हे तर तुम्ही एव्हाना ऐकलंच असेल... पण, याच बटाट्यांचे हे सहा उपयोग तुम्हाला आश्चर्यचकीत करून टाकतील.

Oct 15, 2015, 02:46 PM IST

पंकूताईंच्या चिक्कीला क्लीन चीट, सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र

गाझियाबाद येथील राष्ट्रीय प्रयोग शाळेच्या रिपोर्टनुसार शासकीय चिक्की खाण्या योग्य आहे असं आज राज्य सरकार तर्फे मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलय. त्यावर सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत.  आणि पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलीये.

Oct 14, 2015, 05:46 PM IST