सी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी!
सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
Nov 23, 2013, 07:10 AM ISTप्लास्टिक भांड्यातील चहा, जेवण धोकादायक?
प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेणारे आणि प्लास्टिक कोटेड भांड्यामध्ये जेवण करणाऱ्यांनो सावधान ! अशा कपने चहा घेणारे आणि भांड्यामध्ये जेवण करणारे लोक नपुंसक होऊ शकतात, असे संशोधनातून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे
Oct 6, 2012, 12:59 PM IST