earthquake

World Cup 2023: राशिद खानने जिंकलं काळीज! वर्ल्ड कप सुरू असतानाच केली मोठी घोषणा

Earthquakes in Afghanistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.

Oct 9, 2023, 08:27 PM IST

भूकंप आला अन् अख्खं कुटुंब संपलं, स्वत:ला जिवंत पाहून 'तो' ढसाढसा रडला; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आलाय. महाभयंकर भूकंपात एक बाप  (Afghan Man crying) रडत रडत आपल्या कुटुंबाला शोधताना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी ( Emotional Video) येईल.

Oct 9, 2023, 06:43 PM IST

Earthquake : तीव्र भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 15 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Earthquake in Afghanistan: शनिवारी अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे एकच हाहाकार माजला. भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

Oct 7, 2023, 06:43 PM IST

दिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. 

 

Oct 5, 2023, 07:54 AM IST

भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

Oct 3, 2023, 04:53 PM IST

Video : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?

Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं. 

 

Oct 3, 2023, 03:07 PM IST

सर्वकाही बेचिराख होणार? पाकिस्तानात भूतो न भविष्यती अशा भूकंपाचा इशारा; भारतालाही धोका?

Pakistan Earthquake : पुढच्या 48 तासांत एक हादरा सर्वकाही उध्वस्त करणार? भारतापासून केंद्रबिंदू किती दूर? सर्व प्रश्नांची उत्तरं... प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा. 

 

Oct 3, 2023, 09:09 AM IST

बापरे! मुंबईच्या समुद्रात भूकंप; पाहा कुठं होता केंद्रबिंदू

Mumbai News : इथं संपूर्ण शहर घड्याळाच्या काट्यावर धावत असताना आणि शहरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असताना तिथं भूकंपाचे हादरे जाणवले आणि... 

 

Sep 23, 2023, 08:02 AM IST

सरकारनं पाठवलाय Emergency Alert; तुमच्या मोबाईलवरही हा इशारा आल्यास त्याचा अर्थ काय?

Emergency Alert : मोबाईलवर दर दिवशी असंख्य मेसेज येतात, नोटीफिकेशन येतात. बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्षही करतो. पण, सध्या एक असा अलर्ट सर्वांना मिळाला आहे की एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

Sep 15, 2023, 02:12 PM IST

Morocco भूकंपातील मृतांचा आकडा 2100 पलीकडे; लॉकडाऊनमधील 'त्या' भविष्यवाणीशी का जोडला जातोय संबंध?

Morocco Earthquake News : संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये असताना मोरोक्कोमध्ये काय सुरू होतं? या भूकंपाशी त्याचा काय संबंध? पाहून हैराण व्हाल! 

 

Sep 11, 2023, 07:23 AM IST

रस्त्याच्या कडेला लोक बसले असतानच जमीन हादरली अन्... मोरोक्को भूकंपाचा हादरवणारा VIDEO

Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोरोक्कोच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. तर किमान 2,000 नागरिक जखमी झाले असून अनेकांचा प्रकृती गंभीर आहे.

Sep 10, 2023, 08:32 AM IST

भूकंपाने ऐतिहासिक देश मोरोक्को उद्ध्वस्त, 800 हून अधिका लोकांचा मृत्यू... थरकाप उडवणारे फोटो

Morocco Earthquake : शक्तीशाली भूकंपाने ऐतिहासिक मोरोक्को देश अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. भूकंपाने अनेक संसार उघड्यावर आले असून हजारो लोकं बेघर झाली आहेत. या भूकंपात आतापर्यंत जवळपास 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Sep 9, 2023, 07:07 PM IST

येथे ओशाळला मृत्यू! भूकंपामुळे क्षणात उद्धवस्त झाला मोरोक्को; अंगावर काटा आणणारे Photos

Morocco Earthquake: मोरोक्को येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला, इतके तीव्र धक्के जाणावले.

Sep 9, 2023, 02:56 PM IST

धक्कादायक! मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या घटनाक्रम

Morocco Earthquake: रात्री 11:11 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती आणि काही सेकंदांपर्यंत हादरा बसला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.

Sep 9, 2023, 12:28 PM IST