भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. दिल्लीतच नव्हे तर जम्मू-काश्मीर, आफगाणिस्तान, पाकिस्तानला लागून असलेल्या सीमा भागांतही भूकंपाचा धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता 5.8 ते 6.7 रिश्टर स्केल इतक्या प्रमाणात मोजला गेला.

भूकंप, पूर अशा नैसर्गिक घटनांमध्ये घर उद्ध्वस्त झाले किंवा घर मोडकळीस आले तर अशावेळी इन्शुरन्स कव्हर मिळतो का, असा अनेकांचा सवाल आहे.

होम इन्शुरन्स घेत असताना जर त्यात तुम्ही नॅचरल कॅलेमिटी असं नमूद करावे.

नॅचरल कॅलेमिटी घेतल्यास कोणत्याही प्राकृतिक घटनांमुळं झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स कव्हर मिळतो.

गृहविमा दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे फायर इन्शुरन्स पॉलिसी (एफआयपी) आणि दुसरा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी (सीआयपी)

‘एफआयपी‘मुळे आग, वादळे, पूर आदींमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळते.

VIEW ALL

Read Next Story