dual sim 0

एकाच सीमवर वापरा दोन नंबर, तेही फ्री; वापरा ही साधी ट्रिक...

आपल्या फोनवरून समोरच्या व्यक्तिला फोन लावायचा असल्यास फोनमध्ये सिमकार्ड हवे असते हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच, एका सीमवरून एकच नंबर वापरता येतो हेही अनेकांना माहिती असते. पण, तुम्हाला माहिती आहे का, एकाच सीमवरून तुम्ही दोन नंबर वापरू शकता. ते सुद्धा अगदी फ्री...

Oct 17, 2017, 06:02 PM IST

पॅनसॉनिक P81 बाजारात लाँच

जपानची कंपनी पॅनसॉनिकने आपला नवीन डुअल सिम हँडसेट P81 बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या फोनचा प्रचार गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर करत आहे. नवीन फिचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १८ हजार रूपयांपेक्षा ही कमी आहे. तसेच स्नॅपडीलवर या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रूपये इतकी आहे.

May 20, 2014, 08:20 PM IST

मोटोरोलाचा बजेट स्मार्टफोन `मोटो ई`

मोटोरोला या मोबाईल कंपनीचा ‘मोटो ई’ हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आलाय. ड्युएल-सिमधारक असलेल्या या फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरू झालीय.

May 13, 2014, 03:55 PM IST

नोकियाचा दोन सिमकार्डवाला ‘ल्युमिया’ भारतात लॉन्च

मायक्रोसॉफ्टचा दोन सिमकार्डधारक स्मार्टफोन ‘ल्युमिया 630’ लवकरच बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. मोटो जी, एचटीसी डिझायनर तसंच सॅमसंगचा डुओज यांना टक्कर देणारं हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट असेल.

May 13, 2014, 07:34 AM IST

स्वस्त किमतीचा `टायटेनियम s1 प्लस` बाजारात

भारतातील प्रचलित कंपनी कार्बननं एक स्वस्त ड्युअल सिम स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

Apr 30, 2014, 12:50 PM IST

नोकिया X ड्यूअल-सिमची किंमत झाली कमी

नोकिया X ड्यूअल-सिम स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. आता याची किंमत ७७२९ रुपये झाली आहे. ऑनलाइन रिटेलर्सकडे याची किंमत सुमारे ७२०० च्या आसपास आहे. नोकियाचा अँड्रॉइड फोन आहे.

Apr 15, 2014, 03:25 PM IST