du election

डियूएसयू २०१७ : अभाविपला जोरदार झटका, एनएसयूआयने तीनही जागा जिंकल्या

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. वादग्रस्त ठरलेल्या तीनही जागांवर एनएसयूआयने बाजी मारली असून, अध्यक्षपदही मिळवले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनएसयूआयच्या रॉकी तुसीदने अभाविपच्या रजत चौधरीला पराभूत केले.

Sep 13, 2017, 03:59 PM IST