drought

Aurangabd,Lasur Uddhav Thackeray Speech On Drought And Farmer Loan Waive PT2M4S

औरंगाबाद । योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही - ठाकरे

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला

Jun 22, 2019, 04:10 PM IST
Aurangabd,Lasur Uddhav Thackeray Speech On Drought PT11M46S

औरंगाबाद| शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे

औरंगाबाद| शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे

Jun 22, 2019, 03:45 PM IST
Uddhav Thackeray Visit Nashik,Aurangabad In Drought Area PT43S

औरंगाबाद| दुष्काळी भागातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे साधणार संवाद

औरंगाबाद| दुष्काळी भागातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे साधणार संवाद

Jun 22, 2019, 03:15 PM IST

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू- उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे.

Jun 22, 2019, 01:58 PM IST

उद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन

 उद्धव ठाकरे आज नांदगाव दौऱ्यावर असून, दुष्काळ पाहणी तसेच शेतकरी पीककर्ज व पिकविम्यासंदर्भात  शेतकऱ्यांशी  संवाद  साधणार  आहे.  

Jun 22, 2019, 10:02 AM IST

दुष्काळामुळे माणुसकी संपली, विहिरीच्या पाण्यात टाकले विष

याच विहिरीवरून देशगव्हाण गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी पाणी भरतात.

Jun 21, 2019, 01:40 PM IST

पाण्यासाठी चिमुकल्याचा जीवाशी खेळ

या चिमुकल्याला पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

Jun 19, 2019, 07:24 PM IST

पळापळा कितीही पळा, दुष्काळ तुमचाही जीव घेणार आहे

दुष्काळ जीव घेण्यासाठी जेव्हा उठेल, तेव्हा या प्रतिक्षा यादीचा वेग वाढणार आहे

Jun 18, 2019, 09:28 PM IST

दुष्काळामुळे राज्यातील विमा कंपन्यांचा फायदा; राजू शेट्टींचा आरोप

 खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवण्यात आले.

Jun 14, 2019, 11:20 AM IST

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त खेड्यात पाणी पोहोचवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्याचा पुढाकार

खालसा एड संस्थेसह दुष्काळग्रस्त गावात जाऊन त्याने.....

Jun 13, 2019, 08:48 AM IST
Jalna Uddhav Thackeray On Drought Farmers And Chandrakant Khaire PT2M3S

जालना | 'दुष्काळ हटेपर्यंत शिवसेना जनतेच्या पाठिशी'

Jalna Uddhav Thackeray On Drought Farmers And Chandrakant Khaire
'दुष्काळ हटेपर्यंत शिवसेना जनतेच्या पाठिशी'

Jun 9, 2019, 08:40 PM IST

पावसाळा तोंडावर आल्यानंतर शिवसेनेचा दुष्काळी दौरा

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते.

Jun 7, 2019, 03:28 PM IST

दुष्काळ, जलयुक्त शिवार प्रश्नी राज्य सरकारला विधीमंडळात घेरणार - काँग्रेस

राज्यातील भयंकर दुष्काळ, फसलेले जलयुक्त शिवार प्रश्नी काँग्रेस सरकारला जाब विचारणार. 

Jun 5, 2019, 11:24 PM IST
Nagpur Narkhed Villagers Shramdan For Drought Villages PT3M21S

नागपूर | गाव पाणीदार करण्यासाठी खरसोली ग्रामस्थ एकवटले

नागपूर | गाव पाणीदार करण्यासाठी खरसोली ग्रामस्थ एकवटले

Jun 3, 2019, 07:55 AM IST