अहमदनगर । दुष्काळाचा राज्यात थैमान, दुष्काळ मुक्त नगर अभियान
दुष्काळाचा राज्यात थैमान, दुष्काळ मुक्त अहमदनगर अभियान
Jun 2, 2019, 11:40 PM ISTपाण्याचे दाहक वास्तव, जीव धोक्यात घालून धावत्या टँकरच्या मागे महिला
मराठवाड्यातल्या पाणीटंचाईचे दाहक वास्तव पुढे आले आहे.
Jun 2, 2019, 07:07 PM ISTपुणे | मोरांना अन्नधान्य देणारे पुजारी
पुणे | मोरांना अन्नधान्य देणारे पुजारी
Jun 2, 2019, 04:40 PM ISTऔरंगाबाद: हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीव पणाला
औरंगाबाद: हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीव पणाला
Jun 2, 2019, 01:55 PM ISTऔरंगाबाद| पाऊस पडेपर्यंत चारा छावण्या सुरु राहणार
औरंगाबाद| पाऊस पडेपर्यंत चारा छावण्या सुरु राहणार
Jun 2, 2019, 01:50 PM ISTशेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकारने पीक विम्याची व्याप्ती वाढवली
यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर ७० टक्के राहणार आहे.
Jun 2, 2019, 12:57 PM ISTऐन 'पाणी'बाणीत पाईपालाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर कारंजे उडत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं
May 31, 2019, 10:20 AM ISTलातूरमध्ये दुष्काळ आणि उष्णतेमुळे २० कावळ्यांचा मृत्यू
उष्णता आणि दुष्काळाची तीव्र झळ
May 29, 2019, 08:11 PM ISTघागरभर पाण्यासाठी महिला सरपंचाची वणवण भटकंती
गावच्या कारभाऱ्याला सुध्दा दुष्काळाचा फटका
May 29, 2019, 01:05 PM ISTदुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग
राज्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच कोसळणार असल्याचं सांगण्यात येतंय
May 28, 2019, 02:04 PM ISTमनमाड | दुष्काळाचे ढग दाटले; ४० दिवसांनंतर पाणीरपुरवठा?
मनमाड | दुष्काळाचे ढग दाटले; ४० दिवसांनंतर पाणीरपुरवठा?
May 28, 2019, 11:35 AM ISTलातूरमध्ये पाणीटंचाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा घागर मोर्चा
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहर हे नेहमीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतं. त्यात उन्हाळ्यात अहमदपूर शहरातील पाणीप्रश्न अधिकच पेटला आहे. अहमदपूर नगरपालिकेतर्फे शहराला ३० ते ३५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुळात अहमदपूर शहरापासून १५ किमी अंतरावर लिंबोटी धरण आहे. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी शहर वासीयांची अवस्था झाली आहे.
May 27, 2019, 07:44 PM ISTपुणे| हर्षवर्धन पाटलांकडून राणेंसह इतर नेत्यांना घरवापसीचं आवाहन
पुणे| हर्षवर्धन पाटलांकडून राणेंसह इतर नेत्यांना घरवापसीचं आवाहन
May 26, 2019, 04:40 PM ISTतरूण मतदारांना नरेंद्र मोदींच्या प्रचाराची भुरळ पडली- हर्षवर्धन पाटील
संख्याबळापेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेला (इलेक्टिव्ह मेरिट) प्राधान्य द्यावे.
May 26, 2019, 01:00 PM IST