डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणं धोक्याचं - जेफ्री आर्चर
अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणं धोक्याचं आहे, असं मत प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी व्यक्त केलंय.
Nov 24, 2016, 09:45 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केला १०० दिवसाचा अजेंडा
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पदाचा कार्यभार सांभाळण्याआधीच ट्रंप यांनी देशातील नागरिकांसमोर त्यांचा १०० दिवसाचा अजेंडा समोर ठेवला आहे. १०० दिवसाच्या या कार्ययोजनेत ट्रंप यांनी व्यापार, ऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा आणि इमिग्रेशन नीती यावर अधिक भर दिला आहे.
Nov 22, 2016, 11:54 AM ISTपंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प लवकरच भेटणार
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोनल्ड ट्रंप शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव एस जयशंकर सध्या अमेरिकेत आहे. जयशंकर हे नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची लवकरात लवकर भेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. परंपरेनुसार मोदी हे ट्रम्प यांना तोपर्यंत नाही भेटू शकत जो पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ नाही घेत.
Nov 17, 2016, 11:29 PM ISTअमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या चेहऱ्याचा हा पक्षी चर्चेचा विषय
सध्या चीनमध्ये एक पक्षी सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलाय. या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं की त्याचा चेहरा एका व्यक्तीसारखा दिसतो. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष. तर पक्ष्यासारखी दिसणारी ही व्यक्ती कुणी साधीसुधी आसामी नाही. सध्या जगात सर्वाधिक चर्चेत असलेला हा राजकीय चेहरा आहे
Nov 17, 2016, 10:49 PM ISTओबामांचा ट्रम्प यांना सावधगिरीचा इशारा
ओबामांचा ट्रम्प यांना सावधगिरीचा इशारा
Nov 15, 2016, 11:44 PM IST'अमेरिकेत जाऊन ट्रम्पचं अभिनंदन करणार'
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.
Nov 11, 2016, 02:03 PM ISTनवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत निदर्शने
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं सुरू झाली आहेत. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या ट्रम्प टॉवरबाहेरही निदर्शने झाली.
Nov 10, 2016, 07:16 PM IST24 तासात पाकिस्तानला 2 मोठे झटके
गेल्या 24 तासात जगाच्या इतिहासात दोन मोठ्या ऐतिहासिक घटना घडल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा बॉम्ब टाकला की पाकिस्तानसह काळा पैशा असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. तर दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. जगातील या दोन मोठ्या घटनांमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.
Nov 10, 2016, 04:15 PM IST'ट्रम्प विजयाचा मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर परिणाम होणार नाही'
अमेरिकेच्या सत्तेवर डोनाल्ड ट्रम्प आल्यानं मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर काहीही परिणाम होणार नाही, असं मत अनिवासी भारतीय शलभ कुमार यांनी व्यक्त केलंय.
Nov 10, 2016, 10:46 AM ISTडोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष, हिलरी क्लिंटन यांचा पराभव
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारलीये. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष बनलेत. त्यांना २७६ इलेक्टोरल व्होट मिळालेत.
Nov 9, 2016, 01:15 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी ट्रम्प यांचा विजय जवळपास निश्चित
अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे.
Nov 9, 2016, 01:02 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपद निवडणूक निकालातली चुरस शिगेला
अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीतली चुरस अचानक शिगेला पोहचलीय. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याची समसमान संधी असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलंय.
Nov 9, 2016, 09:11 AM ISTहिलरी विरुद्ध ट्रॅम्प : टोकाचा संघर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 02:35 PM ISTअमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक, सट्टेबाजांची क्लिंटन यांना पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 02:27 PM ISTअमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आज मतदान
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यासाठी संपूर्ण देशात तयारी पूर्ण झालीय.
Nov 8, 2016, 08:03 AM IST