अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी ट्रम्प यांचा विजय जवळपास निश्चित

अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. 

Updated: Nov 9, 2016, 01:02 PM IST
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी ट्रम्प यांचा विजय जवळपास निश्चित title=

वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. 

आतापर्यंतचा कल आणि निकाल कमालीची रोमहर्षक ठरली आहे. हिलरी क्लिंटन यांना मात देत, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णायक विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. 

फ्लोरिडा, ओहायो, नॉर्थ कॅरोलाईना, न्यू हॅम्पशायर, या सगळ्या अत्यंत महत्वाच्या राज्यांमध्ये ट्र्म्प यांना आघाडी मिळवली आहे. 240 हून अधिक जागांवर ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे.