कुत्र्यांच्या भुंकण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; उत्तर कोरियाचा अमेरिकेवर पलटवार
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला कुत्र्याच्या भुंकण्यची उपमा देत उत्तर कोरियाने अमेरिकेवर पलटवार केला आहे. उत्तर कोरिया अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही, असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.
Sep 21, 2017, 03:28 PM ISTभारताला सर्वात शक्तीशाली बनवण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा
भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढतं वजन पाहता ट्रम्प प्रशासनाने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ट्रम्प प्रशासनाची अशी इच्छा आहे की, भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रात मोठी ताकद व्हावा.
Sep 7, 2017, 06:23 PM ISTअमेरिकेच्या धोरणामुळे ७००० भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे सुमारे ७००० भारतीयांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत.
Sep 6, 2017, 10:23 AM ISTअमेरिकन लेखकचा दावा, 'या वर्षाच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प देणार राजीनामा'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देऊ शकतात. हा दावा पत्रकार टोनी श्वार्टझ यांनी केलाय.
Aug 18, 2017, 04:23 PM ISTबार्सिलोना हल्ल्याचा ट्रम्प यांनी केला निषेध !
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
Aug 18, 2017, 03:11 PM ISTट्रंप यांनी केला मोदींना फोन, भारत आणि अमेरिकेत सहयोग वाढवणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. 'भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच ट्रंप यांनी म्हटलं की, दोन्ही देश चर्चा करुन एकमेकांचे सल्ले घेऊ.'
Aug 16, 2017, 03:38 PM ISTडोनाल्ट ट्रम्प आणि मोदींमध्ये फोनवर अशी झाली बातचीत
भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. एकमेकांना ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, सोसायटी अशा सर्व ठिकाणी झेंडावदन केले जात आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले.
Aug 15, 2017, 04:18 PM IST'..तर आर्थिक युद्धाला तयार रहा'; चीनचा अमेरिकेला इशारा
काही तांत्रिक चाचण्यांच्या चोरी प्रकरणी चौकशी करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोहीम आखली होती.
Aug 14, 2017, 06:15 PM ISTVIDEO : डोनाल्ड ट्रम्प यांना आवडली 'तिची' फिगर, पाहा काय म्हणालेत!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एका वाह्यातपणा केलाय. तोही पत्नी मेलॅनियांनाच्या समोर. महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सतत वादात सापडणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.
Jul 14, 2017, 01:12 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचा असा झाला पोपट, व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने काहीना काही कारणाने चर्चेत असतात. आता तर त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Jul 7, 2017, 02:41 PM ISTमोदींवर ओढावणारी नामुष्की अजित डोव्हाल यांच्यामुळे टळली
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओढावणारी नामुष्की टळली आहे.
Jun 27, 2017, 09:34 PM ISTसोशल मीडियाचे जागतिक लीडर मी आणि मोदी : ट्रम्प
अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा सुरु आहे.
Jun 27, 2017, 05:14 PM ISTट्रम्प यांच्या पत्नीने असं केलं मोदींचं खास स्वागत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा खास आहे. राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप हे जितके या दौऱ्यामुळे खूश आहेत तितकीच त्यांची पत्नी देखील खूश आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक मेलानियाने मोदींचं स्वागत एका खास अंदाजात केलं.
Jun 27, 2017, 02:09 PM ISTसय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित
सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित
Jun 27, 2017, 02:05 PM ISTमोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
Jun 27, 2017, 02:04 PM IST