domestic violence case

पतीने आईला वेळ आणि पैसा देणं घरगुती हिंसाचार नव्हे; मुंबई कोर्टाने महिलेला फटकारलं

पत्नीने आपला कधीच पती म्हणून स्विकार केला नाही. तसंच माझ्याविरोधात नेहमी खोटे आरोप केले असा दावा पतीने केला आहे.

 

Feb 14, 2024, 04:11 PM IST

शमी, हसीन जहाँचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; जामीनावर म्हणाली - 'त्याला' माझ्या वकिलाच्या पाया पडावं लागले

क्रिकेट मोहम्मद शमी याला  कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात अटरपूर्व जामीन मंजीर झाला आहे. यामुळे त्याला मोठा दिलासा मिळाला असला तरी पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले आहेत. 

Sep 20, 2023, 05:11 PM IST

घरगुती हिंसा प्रकरण : हनी सिंगच्या पत्नीने मागितली तब्बल 'इतक्या' कोटींची भरपाई

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Sep 3, 2021, 05:40 PM IST

संबंध नव्हते तर मुलं कशी झालीत : सोमनाथ भारतींची पत्नी

आमचे पाच वर्षांत कोणतेही संबंध नव्हेत, असे  विधान करणारे आपचे आमदार सोमनाथ भारती अडचणीत आले आहेत. त्यांची पत्नी लिपिका यांनी म्हटलेय, संबंध नव्हते तर मुलं कशी झालीत?

Jun 17, 2015, 12:09 PM IST