dombivli blast

Dombivli MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

Dombivli MIDC Blast: मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील इंडो अमीन्स कंपनीला आग लागली आहे. ही आग भीषण असून आगीचे लोट दूरवर दिसून येतायत. आग लागलेल्या ठिकाणी स्फोटाचे आवाज येत असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Jun 12, 2024, 10:48 AM IST
Dombivli MIDC Blast Amudan Chemicals company Malay mehta in police custody till 29 May PT1M37S

VIDEO | डोंबिवली MIDC आग प्रकरण, मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी

Dombivli MIDC Blast Amudan Chemicals company Malay mehta in police custody till 29
May

May 25, 2024, 04:00 PM IST

डोंबिवलीत आग लागलेल्या 'त्या' कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस, उत्पादन बंद करण्याचे आदेश

या कंपनीच्या शेजारी असलेल्या ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत, त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. 

May 25, 2024, 03:25 PM IST

डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोट नेमका कशामुळे झाला? आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं कारण

Amudan Company Blast:  न्यायालयात हे प्रकरण सुरु असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

May 25, 2024, 03:23 PM IST

डोंबिवलीतल्या स्फोटानंतर आता चोरट्यांचा उच्छाद

एमआयडीसीत गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या दुष्परिणामांमधून डोंबिवलीकर अद्यापही सावरू शकलेले नाहीत. 

May 29, 2016, 02:50 PM IST

डोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा

डोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा

May 28, 2016, 06:58 PM IST

डोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा

प्रोबेस कंपनीत झालेला स्फोट हा बॉयलरचा नसून केमिकल रिअॅक्टरचा झाल्याचं स्पष्ट झालंय.

May 28, 2016, 04:11 PM IST

डोंबिवली कंपनी स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर

'प्रोबेस' या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर पोहोचलाय.  

May 28, 2016, 03:41 PM IST

डोंबिवली स्फोटात वाकटकरांच्या मुलगा-सुनेचा मृत्यू

डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकर यांच्या मुलाचा आणि सुनेचाही मृत्यू झाल्याचं पुढं आलंय. 

May 27, 2016, 03:29 PM IST

डोंबिवली स्फोट : अर्ध्या किलोमीटरवर परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना

येथील एमआयडीतील ज्या प्रोबेस कंपनीत स्फोट झाला. त्या घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटरवरच्या परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

May 27, 2016, 01:35 PM IST