dombivli blast

डोंबिवली स्फोटाने 'तिचा' संसार अर्ध्यावरच

आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. प्रत्येक दिवस काय घेऊन येईल याची आपल्याला काहीच कल्पना नसते. असेच काहीसे डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नीलम देठेबाबत घडले.

May 27, 2016, 09:19 AM IST

स्फोटानंतर डोंबिवलीत घडले माणुसकीचे दर्शन

२६ मेचा दिवस डोंबिवलीकरांसाठी काळा दिवस ठरला. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की यात पाच जण ठार झाले तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले. 

May 27, 2016, 08:43 AM IST

डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

डोंबिवलीच्या एमआयडीसीतील फेज २ परिसरातील हार्बट ब्राऊन केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन जण ठार झालेत तर ३७हून अधिक जण जखमी झालेत. 

May 26, 2016, 01:54 PM IST

फोटो फीचर : डोंबिवलीत भीषण स्फोट

डोंबिवलीतील केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ३ जण ठार झाले तर ३७हून अधिक जण जखमी झालेत. स्फोटानंतर चार ते पाच किमी अंतरावर स्फाटाचे मोठे हादरे जाणवले. तसेच अनेक इमारतींच्या काचाही फुटल्या. 

May 26, 2016, 01:02 PM IST

LIVE UPDATE : डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटात ३ ठार, ३७ जखमी

डोंबिवलीत केमिकल कंपनीतील स्फोटात ३ ठार, ३७ जखमी

May 26, 2016, 12:26 PM IST