dombivali

पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा! पिकनिकसाठी गेलेल्या चिमुकलीचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू

आतापर्यंत लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये पडून तीन बालकांचा मृत्यू झालाय. मात्र तरीही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही

Nov 28, 2022, 06:30 PM IST

Video : अरे कोणी यांना सांगा, ही स्पर्धा नाही; कपलचं नॉनस्टॉप Kissing पाहून पब्लिक हैराण

Kissing Viral Video : सोशल मीडियावर (social media) कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम असतो. सध्या सोशल मीडियावर कपलच्या नॉनस्टॉप Kissing सपाटाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Nov 20, 2022, 12:58 PM IST

श्रीमंत बापाच्या पोराचं अपहरण, पोलिसांनी रचला सापळा अन् कामगिरी फत्ते

रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं. 

Nov 13, 2022, 04:17 PM IST

एका सिगारेटसाठी मित्रानेच मित्राचा जीव घेतला; डोंबिवली मधील धक्कादायक घटना

सिगारेट आणून दिली नाही याचा मनात राग धरून मित्राने मित्राची हत्या केली आहे. या हत्येचा थरार सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Nov 12, 2022, 07:07 PM IST
The Shinde group has taken control of the Thackeray group branch in Dombivli PT1M7S

Video | डोंबिवलीत शाखेच्या हक्कावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद

The Shinde group has taken control of the Thackeray group branch in Dombivli

Oct 27, 2022, 02:00 PM IST
On the occasion of Diwali morning, the youth of Dombivli gathered on the streets PT48S

Video | डोंबिवलीत दिवाळी पहाटचा जल्लोष

On the occasion of Diwali morning, the youth of Dombivli gathered on the streets

Oct 24, 2022, 11:25 AM IST

'बाबा यात आमची काय चूक...' डोंबिवलीतली आगीची 'ती' घटना ठरवून, आईसह दोन मुलींचा होरपळून मृत्यू

मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या दोन चिमुकल्या मुलींचा अखेर मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारी घटना

 

Oct 4, 2022, 01:54 PM IST

Eknath Shinde: शिवसेनेच्या कारवाईनंतर डोंबिवलीतील शिंदे समर्थकांकडून पदाचे राजीनामे

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर शिवसेनेकडून कारवाई केल्यानंतर त्यांचे समर्थक ही आता आक्रमक झाले आहेत.

Jun 28, 2022, 09:10 PM IST

प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, प्रियकर म्हणाला 'तू माझी नाहीस तर कुणाचीच नाहीस'

प्रेयसीचं दुसरं लग्न ठरल्याने संतापलेला प्रियकर तिला शेवटचं भेटायला गेला... डोंबिवलीतल्या घटनेनं खळबळ

May 31, 2022, 06:59 PM IST

CCTV! कायद्याचा धाक उरला आहे का? भरदिवसा दुकानात घुसून ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला

डोंबिवलीतील धक्कादायक घटनेने खळबळ, हल्लेकोर पसार, घटना CCTV त कैद

May 18, 2022, 03:14 PM IST

चोरी करायला गेले आणि आठव्या मजल्यावरुन थेट खाली पडले, एकाचा मृत्यू

चोरी करण्यासाठी दोन चोर बहुमजली इमारतीत शिरले, पण वॉचमन आल्याचं पाहताच... 

May 17, 2022, 05:35 PM IST

डोंबिवलीत खदानीत बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या मदतीने पाच ही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

May 7, 2022, 09:31 PM IST