dombivali police

चोरट्यांनी एटीएम चोरण्याच्या नादात जाळले तब्बल 21 लाख; डोबिंवलीतील धक्कादायक प्रकार

Dombivali Crime : डोबिंवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोबिंवलीत चोरट्यांनी एटीएम फोडण्याच्या नादात तब्बल 21 लाख रुपये जाळले आहेत. चोरट्यांनी पकडले जाऊ नये म्हणून एटीएमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील लंपास केला आहे.

Jan 15, 2024, 05:25 PM IST

VIDEO : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून वृद्धाच्या डोक्यात घातला दगड; आरोपीला अटक

Dombivali Crime : डोबिंवलीत घडलेला हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकणी तिथल्याच एका दारुड्याला अटक केली आहे. तर जखमी सुरक्षा रक्षकावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jul 14, 2023, 05:28 PM IST

चोरी करायला गेले आणि आठव्या मजल्यावरुन थेट खाली पडले, एकाचा मृत्यू

चोरी करण्यासाठी दोन चोर बहुमजली इमारतीत शिरले, पण वॉचमन आल्याचं पाहताच... 

May 17, 2022, 05:35 PM IST

तिच्या हत्येचं पाप 'सोफ्यात' लपवणं 'सोपं' वाटलं, पण त्याच्या चपलेनं 'पाप'समोर आणलं

डोंबिवलीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती, पण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक केली 

 

Feb 18, 2022, 03:35 PM IST

महिलेची हत्या, मृतदेह घरातल्या सोफ्यात लपवला! डोंबिवलीतल्या घटनेने खळबळ

तीचा कुठेच शोध लागत नव्हता, शंका आली म्हणून शेजारच्यांनी सोफा उघडला आणि...

Feb 16, 2022, 06:40 PM IST

डोंबिवलीत IPL वर सुरु होता सट्ट्याचा खेळ, तिघांना बेड्या

IPL वर सट्टा लावणारे तिघे जण गजाआड

Sep 28, 2021, 08:20 PM IST