तुम्हालाही Gold Loan हवंय का? 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज
Gold Loan Rate : अनेकदा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर घरात ठेवलेले सोने तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. गोल्ड लोनद्वारे तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला गोल्ड लोन पाहिजे असेल तर अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात.
Jan 10, 2024, 05:06 PM ISTEspionage In The Ministry Of Finance | धक्कादायक! अर्थमंत्र्यालयात हेरगिरीचा प्रकार समोर, एकाला अटक
Spying in Ministry of Finance, one arrested
Jan 18, 2023, 09:20 PM ISTMhada New Year Gift | म्हाडाचं न्यू इअर गिफ्ट, म्हाडाची नोंदणी प्रक्रिया अधिक सोप्पी
MHADA's New Year Gift, MHADA's Registration Process Easier
Dec 27, 2022, 03:40 PM ISTSanjay Raut | "संजय राऊत यांना चमचा निशाणी द्यावी", पाहा कोणी साधला निशाणा?
Sanjay Raut should be given the spoon target", see who achieved the target?
Dec 11, 2022, 08:00 PM ISTShivsena Symbol Hearing | धनुष्यबाण कोणाला मिळणार? काय होणार युक्तीवाद?
Who will get the bow and arrow? What will be the argument?
Dec 11, 2022, 07:55 PM ISTDiwali 2022 : सणासुदीत नवीन कार घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी!
नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं...
Oct 23, 2022, 03:49 PM ISTAadhaar-Pan संबंधित हे काम 3 दिवसात पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल
यकर कायद्याच्या कलम 234H नुसार, 31 मार्च 2023 पर्यंत पॅनला आधारशी लिंक केल्यास 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल.
Jun 27, 2022, 06:06 PM ISTProperty Tips : घर खरेदी करण्यापूर्वी हे 5 कागदपत्रं नक्की तपासा
आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मोठ्या मेहनतीने यासाठी पैसे गोळा करतो.
Apr 15, 2022, 05:14 PM ISTWhatsAppवर कागदपत्रे पाठवताना नंबर का येतात? यामुळे तुम्हाला बरेच काही कळू शकते
खरेतर डॉक्युमेंट फाईलवर दिसणारा हा कोड नंबर खूप उपयुक्त आहे.
Oct 29, 2021, 03:55 PM ISTतुमच्या नावावर किती सिम आहेत तुम्हाला माहित आहे? हा सोपा मार्ग वापरा आणि फसवणूकीपासून लांब राहा
तर हे कसं शक्य होईल याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Sep 25, 2021, 07:42 PM ISTIPO मार्केट मालामाल! छप्परफाड कमाईसाठी पैसा ठेवा तयार; ऑगस्टमध्ये 23 कंपन्यांनी जमा केले डॉक्युमेंट
ऑगस्ट महिन्यातील 20 दिवसातच 23 कंपन्यांनी आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केले आहेत.
Aug 21, 2021, 01:53 PM ISTसंयुक्त गृह कर्ज घेण्याचे भरपूर फायदे? लाखो रुपयांची बचत शक्य जाणून घ्या सविस्तर
जर तुम्हाला होम लोन घेण्यास अडचण येत असेल तर जॉइंट होम लोन तुमच्या अडचणी सोडवू शकते. बँक दोन्ही ऍप्लिकंटचे इनकम आणि क्षमता जोडून होम लोन देण्याचा विचार करू शकते.
Aug 19, 2021, 09:50 AM ISTITR FY 2020-21 | पहिल्यांदा IT Return भरताय? जाणून घ्या कोणकोणती कागदपत्र आहेत गरजेची
जर तुम्ही पहिल्यांदा ITR फाइल करणार असाल. तर जाणून घ्या की कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर तुम्ही ITR फाइल करू शकत नाही.
Aug 13, 2021, 03:41 PM ISTअनिल देशमुखांच्या कटोल निवास्थानी ED ची छापा; मनीलॉंडरींग प्रकरणी कागदपत्रांची चौकशी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) पथकाने छापे घातले आहे.
Jul 18, 2021, 10:56 AM ISTजैविक युद्धाच्या आरोपावर भडकला चीन; US, ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टचा दावा फेटाळला
चीन जैविक युद्धासाठी कोरोना विषाणूचा वापर करत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता
May 11, 2021, 10:38 AM IST