dlf

DLF KP Singh: 63,200 कोटींचा मालक असलेला भारतीय उद्योजक वयाच्या 91 व्या वर्षी पुन्हा पडला प्रेमात

DLF KP Singh Love: एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनीच या प्रेमासंदर्भातील खुलासा करताना पत्नीच्या लग्नानंतर सापडलेल्या नव्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे.

Feb 28, 2023, 02:03 PM IST

Dharavi Redevelopment Project : धारावीच्या पुनर्विकासासाठी 3 'या' कंपन्यांमध्ये चढाओढ

Dharavi Redevelopment Project: अदानी, DLF की नमन ग्रुप, कुणाला मिळणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाची संधी?

 

Nov 18, 2022, 12:08 AM IST

`वडेरा-डीएलएफ` व्यवहार : अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामध्ये झालेल्या डीलच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची आज तडकाफडकी बदली करण्यात आलीय.

Oct 16, 2012, 11:13 AM IST

केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर

केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसनं उत्तर दिलंय. घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या असं आव्हान काँग्रेसनं दिलंय. तसंच मिडीयाद्वारे केवळ प्रसिद्धिसाठी आरोप केले जात असल्याचा पलटवारही काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी केलाय. तर हरियाणा सरकारनेही केजरीवालांचे आरोप फेटाळले आहेत.

Oct 9, 2012, 11:18 PM IST

डीएलएफ आणि हरियाणा सरकारचं साटंलोटं- केजरीवाल

`इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वडेरा, डीएलएफ आणि हरियाणा सरकारच्या संबंधांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय. डीएलएफच्या सेझमध्ये रॉबर्ट वडेरा यांचे 50 टक्के शेअर्स असल्याचा दावा केजरीवालांनी केलाय.

Oct 9, 2012, 07:11 PM IST

`वडेरा-डीएलएफ` चौकशी होणार नाही - चिदंबरम

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा आणि रिअल्टी क्षेत्रातील प्रमुख कंपनी डीएलएफ यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार नसल्याचं अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलंय.

Oct 9, 2012, 04:08 PM IST

सोनियांच्या जावयाने केले फेसबुक अकाऊंट बंद

रिअलिटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या डीएलएलची कृपादृष्टी झाल्याच्या आरोपांवरून वादात अडकलेले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी आपले फेसबुक अकाउंट बंद केले आहे. फेसबुकवर त्यांनी भारताची तुलना बनाना रिपब्लिकशी केली होती.

Oct 8, 2012, 05:56 PM IST

सोनियांच्या जावयाची संपत्ती ४ वर्षात ३०० कोटी - केजरीवाल

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी गेल्या ४ वर्षात सुमारे ३०० कोटी रुपयांची संपत्ती कमावली असल्याचे सणसणीत आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य अरविंद केजरीवाद यांनी केला आहे. या संदर्भात शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेऊन या गोष्टींचा खुलासा केल आहे.

Oct 5, 2012, 06:05 PM IST

केजरीवाल यांचे गांधींच्या जावयावर गंभीर आरोप

अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. DLF आणि वढेरांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

Oct 5, 2012, 05:47 PM IST

डीएलएफने सोडली आयपीएलची साथ

जगभरातील क्रिकेट खेळाडूंच्या साथीने आयपीएलने आपलं चागलंच बस्तान बसवलं होतं. मात्र आता आयपीएलला चांगलाच धक्का बसला आहे.

Aug 29, 2012, 01:59 PM IST