diwana movie

रिजेक्ट झालेल्या चित्रपटात केलं काम आणि बनला सुपरस्टार, शाहरुख खानच्या 'या' चित्रपटाचे नाव माहित आहे का?

अभिनेता शाहरुख खान ने एका रिजेक्ट केलेल्या चित्रपाटत काम केले आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला. जाणून घ्या या चित्रपाटचे नाव आणि कोण होता या चित्रपटाला रिजेक्ट करणारा अभिनेता.

Jan 20, 2025, 04:03 PM IST