diwakar rawate

Mumbai Diwakar Rawate On Meeting Governor In Festive Season PT1M1S

मुंबई | सेना-भाजपाकडून दबावासाठी भेटीचा वापर

मुंबई | सेना-भाजपाकडून दबावासाठी भेटीचा वापर

Oct 28, 2019, 08:00 PM IST

दंडाच्या रकमेबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा- रावते

नव्या मोटरवहन कायद्याला तुर्तास स्थगिती मिळाली आहे.

Sep 11, 2019, 07:10 PM IST

वाशिम । गारपीग्रस्त शेतक-यांवर मंत्री दिवाकर रावते भडकले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 07:32 PM IST

... आणि गारपीटग्रस्त शेतक-यांवर मंत्री दिवाकर रावते भडकले

गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतक-यांना धीर देण्याऐवजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चक्क एका शेतक-याला दम भरला. 

Feb 16, 2018, 06:51 PM IST

महाराष्ट्रात होणार एसटीचा कायापालट

   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एस टी कर्मचा-यांच्या दृष्टीने प्रमुख मुद्दा असलेला वेतनाचा विषय सोडवावा अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केली आहे.

Jan 7, 2018, 10:39 AM IST

बेळगावात दिवाकर रावते आणि दीपक सावंतना बंदी

जय महाराष्ट्रवरुन कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील वाद पेटण्याची चिन्हं आहेत. जय महाराष्ट्रच्या घोषणेबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सीमाभागातील बांधवांनी मोर्चा आयोजित केला आहे.  

May 25, 2017, 10:01 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस, रावतेंचा लाल दिव्याची गाडी न वापरण्याचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर केंद्रीय मंत्र्यांना लाल दिव्याची गाडी वापरता येणार नाही असल्याचा मोठा निर्णय़ आज घेतलाय.

Apr 19, 2017, 04:53 PM IST

एसटीमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य, ६५०पदे भरणार - रावते

स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी एसटीमध्ये विभागीय स्तरावर भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. परिवहन विभागातील ६५० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असेही ते म्हणालेत.

Jan 20, 2015, 12:35 PM IST

आरटीओतील एजंटचा परिवहन मंत्री रावतेंना पुळका

RTO मधील एजंटगिरीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चक्क परिवहन आयुक्तांची बाजू घेण्याऐवजी एजंटची घेतली. ही बाजू घेताना मीडियावरच खापर फोडले.

Jan 20, 2015, 10:28 AM IST

शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा मंत्रिपदावरुन जुंपणार

शिवसेना भाजपातील अखेरच्या मंत्रीपद वाटपावरूनही दोन्ही पक्षातील कुरबूर सुरुच राहणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेनेनं आणखी एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय. 

Jan 6, 2015, 04:40 PM IST