प्रत्येक वेळी विवाहापूर्व शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नाही
एखादी शिक्षित आणि सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहापूर्व लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याला 'बलात्कार' म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय.
Jan 21, 2017, 06:49 PM ISTभाजपचा पुन्हा मित्र पक्षांना ठेंगा, उद्धव ठाकरेंचा चिमटा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा इथं मंगळवारी रात्री महायुतीची बैठक पार पडली.
Mar 9, 2016, 11:05 AM IST