disproportionate assets

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणींत वाढ

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणींत वाढ

Jan 24, 2017, 04:08 PM IST

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर यांच्या अडचणी वाढल्या

कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालीय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कोर्टाने ताशेरे ओढलेत.

Jan 23, 2017, 08:08 PM IST

बेहिशेबी मालमत्ता : गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ही नोटीस बजवण्यात आली आहे.

Dec 6, 2016, 05:25 PM IST

13.5 हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्या शाहची चौकशी सुरू

 १३ हजार ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारा गुजराती व्यावसायिक महेश शाह याची चौकशी सुरू झाली आहे. आयकर विभागाचे सहसंचालक विमल मीना यांनी ही माहिती दिली. 

Dec 4, 2016, 12:13 PM IST

छगन भुजबळप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आता चांगलेच अडचणीत आलेत.  

Jan 28, 2016, 06:15 PM IST

पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होणार जयललिता, हायकोर्टाकडून दोषमुक्त

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना कर्नाटक हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. कोर्टानं विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दल केलाय, ज्यात माजी मुख्यमंत्री जयललितांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर पुन्हा एकदा जयललिता एआयएडीएमचेच्या सर्वेसर्वा होतील.

May 11, 2015, 11:46 AM IST

आज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात हा फैसला होणार आहे.

May 11, 2015, 10:10 AM IST