Lalbaug Viral Video: 10 तास रांगेत उभे राहा, गार्ड्सची मुजोरी अन् धक्के खा! फक्त एका सेकंदाच्या दर्शनासाठी?
Viral Video : 9- 10 तासांची रांग लावणाऱ्या भाविकांना अर्धा सेकंदही दर्शन नाही; VIP मात्र भर गर्दीतही देतायत पोझ... व्हायरल व्हिडीओमुळं भाविकांमध्ये नाराजीचा सूर
Sep 13, 2024, 02:04 PM IST
'शमी नमाज पठण करत नसेल का? मग तुम्हालाच मैदानात...'; पाकिस्तानी खेळाडू संतापला
World Cup 2023 Ex Pakistani Player Slams Team: हैदराबादमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान आणि नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये मोहम्मद रिझवानने मैदानातच नमाज पठण केलं होतं.
Oct 26, 2023, 10:33 AM ISTदेशात तोपर्यंत आरक्षण सुरु ठेवावं जोपर्यंत...; मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मोहन भागवतांचं विधान
Mohan Bhagwat On Reservation: राज्यामध्ये मराठा आंदोलनावरुन आंदोलन पेटलेलं असतानाच नागपूरमधील एका कार्यक्रमाध्ये मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात भाष्य केलं आहे.
Sep 7, 2023, 06:39 AM ISTMonkeypox चा संबंध परदेशातून परतलेल्यांच्या त्वचेशी? नक्की काय आहे प्रकरण; वाचा
Monkeypox ची तुलना वर्णद्वेषाशी..., देशाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना अजब सल्ला, सोशल मीडियावर संतापाची लाट
Sep 19, 2022, 09:17 AM IST
एका केकवरून तब्बल 7 वर्ष चालली कोर्टात लढाई!
एका केकसाठी झालेलं सात वर्षांचं भांडणं तेही कोर्टात सुटलं यावर तुमचा विश्वास बसेल.
Jan 7, 2022, 12:33 PM IST'मृत्यू स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही, महिलांना हेल्मेटमध्ये सूट का?'
बाईक, स्कूटी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी महिलांना सूट देण्याऱ्या हरियाणा, पंजाब सरकारला हायकोर्टानं फटकारलंय.
Mar 22, 2018, 12:17 PM ISTजाती-धर्मावरून भेदभाव करु नका, सरसंघचालकांचं स्वयंसेवकांना आवाहन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जाती-धर्मावरून कुणाचाही भेदभाव करू नये.
Jan 11, 2018, 11:38 PM ISTविवाहीत महिला फायटर पायलट, मग आर्मीत JAG का नाही बनू शकत - हायकोर्ट
भारतीय सेनेच्या जज अॅडवोकेट जनरल (जेएजी) मध्ये विवाहित महिलांना नियुक्तीपासून वंचित ठेवणं १०० टक्के भेदभाव असल्याचं मत, दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय.
Aug 10, 2017, 10:27 PM ISTधर्म, जात, पंथ यावर कोणताही भेदभाव मान्य नाही : मोदी
अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत काल्पनिक शंकाकुशंकांना स्थान नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर आपली रोखठोक मतं मांडली.
May 8, 2015, 10:17 AM ISTमोदींचा गुजरात; मुस्लिम बांधवांकडून एन्ट्री फी!
अहमदाबादच्या ‘शुमार द हिमालयन’ या भल्या मोठ्या मॉलमध्ये शुक्रवारी मुस्लिम बांधवांकडून २० रुपये एन्ट्री फी वसूल केली.
Aug 10, 2013, 02:29 PM IST