discount

Maruti च्या या मॉडेल्सवर अजूनही मिळतोय ३० हजारापर्यंतचा डिस्काऊंट

कार निर्माता कंपनी साधारणपणे वर्षाच्या शेवटी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येतात. यात कंपन्या अनेक गाड्यांवर कंपन्या वेगवेगळे डिस्काऊंट दिले जातात. 

Jan 5, 2018, 08:36 AM IST

मोटोरोलाच्या या फोनवर ४ हजारांची सूट

वर्षाच्या सुरुवातीलाच मोटोरोला कंपनीनं त्यांच्या मोबाईलवर भरघोस सूट द्यायचा निर्णय घेतला आहे.

Jan 4, 2018, 11:05 PM IST

विराट संसाराला लागला! हा फोटो होतोय ट्रोल

भारतीय क्रिकेट टीम नव्या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचनं करेल.

Dec 31, 2017, 11:51 PM IST

6GB रॅम असलेल्या या स्मार्टफोनवर मिळतोय 4,000 रुपयांचा डिस्काऊंट

ई-कॉमर्स साईट्सपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टवर नुकत्याच लॉन्च झालेल्या Honorच्या स्मार्टफोनवर डिस्काऊंट मिळत आहे.

Dec 25, 2017, 09:50 PM IST

तर रेल्वे प्रवासात ५० टक्के डिस्काऊंट मिळणार

प्रवाशांची सुरक्षा आणि हिताचा विचार करून रेल्वे नेहमीच वेगवेगळ्या सुविधा सुरु करतं.

Dec 20, 2017, 08:17 PM IST

फ्लिपकार्टचा 'न्यू पिंच डे' सेल, या मोबाईल्सवर भरघोस डिस्काऊंट

बिग शॉपिंग डे सेलला मिळालेल्या प्रतिसादानंतर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आता तीन दिवसांचा न्यू पिंच डे सेल घेऊन आलं आहे. 

Dec 12, 2017, 05:39 PM IST

...तर रेल्वे तिकीटावर मिळणार डिस्काऊंट

नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर सरकार डिजीटल व्यवहारांना चालना देण्याचं काम करत आहे.

Dec 6, 2017, 08:38 PM IST

BSNLची 'लूट लो' ऑफर, ग्राहकांना मिळणार 60% डिस्काऊंट

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) ग्राहकांसोठी धमाकेर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल ६०% इतका घसघशीत डिस्काऊंट मिळेल. 'लूट लो' असे या ऑफरचे नाव आहे.

Nov 1, 2017, 08:27 PM IST

फेस्टिव्हल धमाका! या कार्सवर मिळत आहे भरघोस सूट

या उत्सवाच्या सीझनमध्ये जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नवरात्रीच्या निमित्ताने अनेक मोठ्या कार निर्मिती कंपन्यांनी त्यांच्या कार्सवर ऑफर दिल्या आहेत.

Sep 25, 2017, 01:10 PM IST

सॅमसंगच्या या दोन मोबाईलवर भरघोस डिस्काऊंट

सॅमसंगनं गॅलेक्सी S8 आणि S8+ या दोन स्मार्टफोनवर ४ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला आहे.

Sep 18, 2017, 08:55 PM IST

खूशखबर: OnePlus फोनवर तब्बल ४,००० रुपयांची सूट

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, वनप्लस कंपनीने ग्राहकांसाठी एक ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

Sep 1, 2017, 07:42 PM IST

आयफोनवर 'येथे' मिळतेय ११ हजारांची सूट !

नवी दिल्ली : आयफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अप्पल आयफोन ७ प्लस १२८ जीबी मॉडेलवर आता ११००० रुपयांची सवलत आहे. 

Aug 28, 2017, 12:02 PM IST

केवळ १९,९९० मध्ये मिळतोय i Phone

  आपल्याकडे आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण महाग किंमतीमुळे बऱ्याचदा ते अशक्य होतं. पण या इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला १९,९९० रुपयापर्यंत आयफोन घेता येऊ शकतो.

Aug 8, 2017, 11:23 AM IST

फक्त ४९० रुपयांमध्ये मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईट फेस्टिव सेलमध्ये ग्राहकांना बम्पर डिस्काऊंट मिळत आहे.

Aug 7, 2017, 04:33 PM IST

केवळ ४९० रुपयांना मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन...

फेस्टिव्हल सीझन येताच ऑनलाईन मार्केटमध्ये ऑफर्सचा धबधबा सुरू झालाय. 

Aug 5, 2017, 10:41 PM IST