discount

सॅमसंग स्मार्टफोनवर घसघसीत सूट

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने ग्राहकांसाठी घसघसीत सूट दिली आहे. स्मार्टफोनवर चक्क 10 हजार रूपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे.

Aug 24, 2016, 04:01 PM IST

गुडन्यूज! मोटोरोला Moto x Force स्मार्टफोनवर १६ हजार रुपयांची सूट

मोटोरोला कंपनीचा सर्वात शानदान स्मार्टफोन Moto x Forceवर घसघसीत सूट देण्यात येत आहे. ही सूट ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर देण्यात आलेय. १६ हजार रुपायांपर्यंत सूट देण्यात आलेय.

Apr 20, 2016, 03:41 PM IST

वनप्लस स्मार्टफोनवर 16 हजारांचा डिस्काऊंट

चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस 16 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देत आहे.

Apr 18, 2016, 06:20 PM IST

गुढीपाडव्याला या स्मार्ट मोबाईलवर मिळवा घसघशीत सूट

मुंबई : ले-इको ही कंपनी आज ८ एप्रिल रोजी 'ले इको' दिन साजरा करणार आहे. 

Apr 8, 2016, 11:15 AM IST

अॅमेझॉन, ईबे आणि फ्लिप्कार्टवर खरेदीवर ७० टक्के सूट

ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्ताने तुम्ही काही खरेदी करण्याची योजना आखत असाल तर थोडे थांबा. तुम्ही ऑनलाईन खरेदी केली तर तुम्हाला ७० टक्के सूट मिळेल. 

Dec 10, 2015, 07:54 PM IST

खुशखबर : ७०० रुपयांहूनही कमी तिकीटात विमान प्रवास!

प्रवाशांना अत्यंत कमी दरात विमान सेवा उपलब्ध करून देणाऱ्या 'गो एअर' या विमान कंपनीनं शनिवारी आपल्या ग्राहकांसाठी सीमित अवधीसाठी सवलतीच्या दरात तीन योजना उपलब्ध करून दिल्यात. 

Nov 21, 2015, 09:39 PM IST

ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'!

नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनं मोठमोठे डिस्काऊंट सेल ऑफर्स सुरु केल्यात. यामध्ये, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचाही समावेश आहे. पण, हा डिस्काऊंट सेल म्हणजे ग्राहकांसाठी खरंच पर्वणी आहे का? याचा खरंच ग्राहकांना फायदा होतोय का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Oct 13, 2015, 05:45 PM IST

हॉटेलच्या बिलात सूट मिळवायचीय तर...

हॉटेलच्या बिलात सूट मिळवायचीय तर... 

May 2, 2015, 09:53 PM IST

'GoAir'चा मोठा धमाका, अवघ्या ९९९मध्ये प्रवास!

विमान प्रवासाच्या दरात कपात करण्याचा नवा ट्रेंडच सुरू झालाय. यातच भर टाकत आता गो एअर या विमान कंपनीनं आज काही कालावधीसाठी नवी योजना सुरू केलीय. ज्यात कंपनीच्या नेटवर्कमध्ये एका बाजूनं प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ९९९ रुपये भाडं ठेवलंय.

Mar 22, 2015, 05:00 PM IST

... या बाईकवर मिळतोय ५५ हजार रुपयांचा डिस्काऊंट!

नव्या वर्षात एका बाईक कंपनीनं आपल्या एका मॉडेलवर तब्बल ५५ हजार रुपयांचा डिस्काऊंट जाहीर केलाय. 

Jan 10, 2015, 03:43 PM IST

मोबाईल बिलात मिळणार २० टक्के सूट?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार भरमसाठ बिल येणाऱ्या मोबाईलधारकांना थोडासा दिलासा देणार आहे.

Mar 1, 2014, 05:13 PM IST

विमानाने उडा.... ५० टक्के भाडे कमी झाले हो...

विमान प्रवासासाठी भरमसाठ भाडे देणाऱ्या प्रवाशांसाठी आणि विमानाने प्रथमच प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर एअर इंडियासह अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या विमान भाड्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यत कपात केली आहे.

Jan 22, 2014, 04:48 PM IST

सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर ६ हजारांपर्यंत डिस्काऊंट!

सॅमसंग गॅलक्सी स्मार्टफोन सिरीजच्या अनेक फोन्सवर डिस्काऊंट वाढवलं जात आहे. गॅलेक्सी सिरीजच्या ८ फोन्सवर १०५० रुपयांपासून ६३८० रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे.

Jul 15, 2013, 04:44 PM IST

गाड्यांच्या विक्रीत घट... किंमती ढासळल्या!

बजेटनंतर खरंतर कार कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवतात. पण, यावर्षी मात्र ‘एसयूव्ही’सोडून बहुतांश कंपन्या गाड्यांच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये आलेल्या खराब आकड्यांवरुन गाड्यांच्या विक्रीत घट दिसतेय. म्हणूनच कंपन्या गाड्यांच्या किंमतीवर डिस्काऊंट देत आहेत.

Mar 6, 2013, 10:34 AM IST