खराब अंडी कशी ओळखाल?
आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल? खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात.
Feb 19, 2024, 06:39 PM ISTतुम्हाला रस्त्यावरचे खाण्याची सवय असेल, तर हा व्हिडीओ नक्की पाहा
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवर जेवण खाणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे
Jul 28, 2021, 03:09 PM ISTकिचनमधील या '३' गोष्टी असतात सर्वात अस्वच्छ!
स्वयंपाकघरातील या गोष्टी खरं तर खूप कामाच्या, अगदी उपयोगी. पण याच गोष्टी गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात.
Aug 3, 2018, 02:27 PM ISTधक्कादायक, पंढरपुरात मैला डोक्यावरून वाहण्याची अमानवीय प्रथा, विरोधक आक्रमक
पंढरपुरात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची अमानवीय प्रथा आजही सुरुच आहे. याबाबत विरोधकांनी विधानसभेत आबाज उठवला. ही प्रथा केव्हा बंद होणार असा थेट हल्लाबोल चढवला.
Aug 10, 2017, 01:35 PM ISTरस्त्यावरची पाणीपुरी पाहून तोंडाला पाणी सुटतंय?
चटपटीत आणि खुसखुशीत पाणीपुरी पाहून तुमच्या तोंडाला हमखास पाणी सुटतं... पण या पाणीपुरीचं गलिच्छ वास्तव पुन्हा एकदा उघड झालंय.
Jul 22, 2017, 03:45 PM ISTधक्कादायक! तुम्ही पित असलेल्या ज्यूसमधील बर्फ दूषित
उन्हाचा कडाका जसजसा वाढतोय तसतसा ज्यूस सेंटर्सवर मोठी गर्दी पाहायला मिळते. ज्यूससोबत जास्त बर्फाची विशेष मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मात्र हाच बर्फ किंवा बर्फाचा गोळा जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.
Apr 30, 2017, 07:31 PM ISTतुम्ही खाता तो बर्फ कसा तयार झालाय? पाहा....
राज्यात सध्या उष्णेतीची लाट आलीये.. जळगावातही पारा ४५ ते ४६ वर पोहोचलाय. अंगाची लाही लाही करणा-या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात बर्फाचा भाव वधारलाय.. मात्र हा बर्फ कोणत्या दर्जाचा असतो ते खाण्यापर्वी दोनदा विचार करा...
Apr 21, 2017, 07:34 PM IST