नवीन वर्षात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना सरकारची खूशखबर
जर तुम्ही डिजिटल पेमेंट करतात तर तुमच्यासाठी मोदी सरकार नव्या वर्षात खूशखबर घेऊन येणार आहे.
Jan 2, 2018, 03:59 PM ISTडेबिट-क्रेडीट कार्ड वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, सरकार देणार मोठी सूट
जर तुमच्याकडे डेबिट आणि क्रेडीट कार्ड असेल. तसेच त्या कार्ड्सच्या माध्यमातून तुम्ही बिल पे करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे.
Nov 22, 2017, 03:39 PM IST