diet tips

दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात

Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते. 

May 23, 2024, 06:34 PM IST

वजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?

Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे कॅलरीच्या हिशोबाने 1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?

May 20, 2024, 10:38 AM IST

अवघ्या आठवड्याभरात स्लिम व्हायचंय? न चुकता दररोज 20 मिनिटे करा 'हे' काम?

Skipping Rope Benefits For Weight Loss: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकात जास्तीत जास्त एक आठवड्याचाच उत्साह असतो. अशावेळी दररोज 20 मिनिटे ही एक्सरसाईज करा आणि स्लिम ट्रिम व्हा. 

May 20, 2024, 09:21 AM IST

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!

Breakfast Skpping Side Effects: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.

May 19, 2024, 04:29 PM IST

Summer Lunch : पोटाची समस्या असलेल्या व्यक्तीने दही-भात खावे का; ऋजुता दिवेकने सांगितली 2 कारणे

Rujuta Diwekar Health Tips :  उन्हाळ्यात दही-भात हा अनेकांच्या दुपारच्या जेवणातील आवडीचा पदार्थ आहे. मात्र पोटाची समस्या असलेली लोकं हा आहार घेऊ शकतात का? यावर अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितली त्यामागची कारणे.

May 2, 2024, 02:00 PM IST

आजच बंद करा 'या' सवयी, अन्यथा खराब होईल तुमचे लिव्हर

यकृत अन्न पचण्यासही मदत करते. मात्र खराब आहारामुळे आजकाल बहुतांश लोक लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि यकृताशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण त्या 5 वाईट सवयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे यकृत खराब होते.

Apr 20, 2024, 04:23 PM IST

अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत

anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची  योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.

Apr 1, 2024, 04:35 PM IST

दिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे? काय सांगतात तज्ज्ञ?

दिवसातून तीन वेळा खाण्याची प्रथा आदीपासून आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन आणि रात्रीचे जेवण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की अन्न खाण्याची योग्य पद्धत कोणती? चला, आहारतज्ञ स्वाती विश्नोई यांच्याकडून जाणून घेऊया, अन्न कधी कसे आणि किती वेळा खायचे आहे.

Mar 17, 2024, 03:11 PM IST

कोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Health Tips : वाढत्या वयाबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. जर डाएटमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर त्यामुळे मदत मिळू शकते. अशावेळी कोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत ते जाणून... 

Feb 8, 2024, 04:58 PM IST

Periods : PCOS मुळे त्रस्त आहात? 'हे' खाणं टाळा

हल्ली PCOS हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. ही समस्या आजकाल प्रत्येक महिला आणि मुलींमध्ये अगदी सामान्य झाली आहे. त्यांना किती वेदना आणि त्रास सहन करावा लागतो याची कल्पना करणे कठीण आहे.

Jan 29, 2024, 01:04 PM IST

Health Tips : सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा! अशा विचित्र वातावरणात 'या' गोष्टींची काळजी घ्याच

Winter care Tips In Marathi: वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांचा सामना करवा लागतो. अचानक वाढलेली उष्णता आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते. 

Jan 14, 2024, 11:11 AM IST

ऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा डाएट प्लान, वेटलॉसकरिता हे उलटे आकडे फायद्याचे

Diet Tips : नवीन वर्ष सुरु झालं की, प्रत्येकजण वजन कमी करण्याचा विचार करतात. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा फॉर्म्युला 

Jan 6, 2024, 07:10 PM IST

तासन् तास घाम गाळण्यापेक्षा किती मिनिटे वर्कआऊट करणे ठरते अतिशय फायदेशीर

जीममध्ये तासनतास घाम गाळून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी किती व्यायाम सर्वोत्तम आहे ते जाणून घ्या.

Dec 30, 2023, 03:06 PM IST

कितीही भात खाल्ला तरी वाढणार नाही वजन, कसं ते जाणून घ्या!

Red Rice Benefits : जेवणामध्ये सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे भात. भात खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. पण आता तुम्ही कितीही भात खाल्ला तरी वजन वाढणार नाही. त्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या तांदळाचा वापर करावा ते जाणून घ्या...

Dec 28, 2023, 05:00 PM IST

हिवाळ्यात इम्युनिटी बुस्टर असणाऱ्या हळदीच्या दुधाचे फायदे जाणून घ्या !

 थंडीच्या दिवसात आपली इमिन्युटी पावर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण हळदीचे दूध पित असतो. त्वचेसाठी तसचं ताणतणावावर गुणकारी असं हे हळदीचे दुध आहे. याबद्दल सांगितले आहे. 

Dec 18, 2023, 07:04 PM IST