निरोगी आयुष्यासाठी काही बियांचे सेवन करणे खूप फायद्याचे असते
या बियांमुळं शरीरात अनेक महत्त्वाचे बदल होतात.
या बियांमध्ये प्रोटिन आणि व्हिटॅमिन Eचा समावेश आहे. केसांच्या वाढीसाठी या बिया फायदेशीर आहेत
भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास वंध्यत्व दूर होते. तसंच, यात झिंकचे गुणधर्म आहेत
चिया सिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून यात ओमेगा 3 चा समावेश आहे.
काळ्या तिळांचा आहारात समावेश केल्यास पांढऱ्या केसांची समस्या दूर होते.
आळशीच्या बियांमुळं हार्मोनल बॅलेन्सची समस्या दूर होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)